IMPIMP

Pune Crime | कोरोनामध्ये पती गमाविलेल्या महिलेचा दीराने केला विनयभंग; डेक्कन पोलीस ठाण्यात FIR

by nagesh
Pune Crime News | A woman who came for treatment in Pune was raped at gunpoint

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाईन   Pune Crime | कोरोना काळात तिने आपला पती गमाविला. एकाकी झालेल्या महिलेला व तिच्या आई वडिलांना अपमानित करुन सासु सासर्‍यांनी तिच्या स्त्रीधनाचा अपहार केला. तर, दीराने दारु पिऊन येऊन तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. (Pune Crime)

 

याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Pune Police) तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार गुजरातमधील बडोदा येथील मांजलपूरमधील घरी २६ फेब्रुवारी २०२० ते आजपर्यंत घडला.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

याप्रकरणी एका ४५ वर्षाच्या महिलेने डेक्कन पोलीस ठाण्यात (Deccan Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. १५३/२२) दिली आहे. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या बडोदा येथे असताना कोरोनामध्ये त्यांच्या पतीचे निधन झाले.
त्यांच्या सासु सासर्‍यांनी संगनमत करुन फिर्यादी यांच्या आई वडिलांना वेळोवेळी अपमानित करुन शिवीगाळ केली.
फिर्यादी यांना स्त्रीधन म्हणून मिळालेले १८ तोळे दागिने फिर्यादी यांच्याकडून घेऊन त्याचा अपहार केला.
त्यांचा दीर किरण घाटगे (Kiran Ghatge) याने दारु पिऊन येऊन फिर्यादी यांच्याकडे घाणेरड्या नजरेनं पाहून फिर्यादी यांचे मनास लज्जा उत्पन्न होईल,
असे कृत्य करुन त्यांचा मानसिक व शारीरीक छळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या छळाला कंटाळून त्या माहेरी निघून आल्यानंतर त्यांनी आता फिर्याद दिली आहे.
पोलीस उपनिरीक्षक कवटीवार (Sub-Inspector of Police Kawtiwar) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Deera molested a woman who lost her husband in Corona; FIR in Deccan Police Station

 

हे देखील वाचा :

Anjali Damania | अंजली दमानिया यांची राऊतांवर टीका, म्हणाल्या – ‘ईडीने त्यांच्या मर्जीतील आरोपिंना अटक केली यात शंका नाही, पण संजय राऊत…’

Pune Crime | 5 लाख रुपयांच्या व्याजाचा हप्ता देणे चुकल्यास दररोज 15000 दंड घेणार्‍या रास्ता पेठेतील सावकारावर कारवाई

Satara Crime | सातार्‍यात उदयनराजेंच्या कार्यकत्यावर गोळीबार

 

Related Posts