IMPIMP

Pune Crime | पुण्यात महिलेचा उपमुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आत्मदहनाचा प्रयत्न

by nagesh
Pune Crime | extreme steps taken woman pune attempt self immolation front deputy chief ministers ajit pawar house

पुणे / बारामती : सरकारसत्ता ऑनलाइन –  बारामती शहरातील (Baramati City) एका बड्या उद्योजकाने लैंगिक शोषण केल्याचा आरोप करत पुण्यातील (Pune Crime) एका महिलेने बारामती शहरातील उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या घरासमोर आत्महदन करण्याचा प्रयत्न (attempt self immolation) केला. आत्महन करण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तातडीने महिलेच्या दिशेने धाव घेत तिला आत्मदहन करण्यापासून रोखले. या घटनेमुळे (Pune Crime) परिसरात खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या महिलेने बारामती शहरातील बड्या उद्योजक (Big entrepreneur) तसेच नगरपीषदेचा माजी पदाधिकारी याच्या विरोधात 13 वर्षे शोषण केल्याचा आरोप केला आहे.
हा माजी पदाधिकारी उद्योजक राष्ट्रवादी काँग्रेसविरोधी (NCP) आहे.
महिलेने केलेल्या आरोपासंबंधित प्रकरण हे पुण्यातील (Pune Crime) बिबवेवाडी पोलीस ठाण्यात (Bibwewadi police station) दाखल आहे.
परंतु पोलीस दखल घेत नसल्याचा आरोप महिलेने केला.
या महिलेने सोमवारी (दि.15) सकाळी दहाच्या सुमारास टोकाचे पाऊल उचलत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. परंतु वेळीच पोलीस पोहचल्याने पुढील अनर्थ टळला.

 

पोलिसांनी या महिलेला ताब्यात घेऊन तिचे समुपदेशन (Counseling) करीत मतपरीवर्तन केले.
यापुढे अशा प्रकारचे कृत्य करणार नसल्याचे महिलेने लेखी लिहून दिले आहे.
महिलेसंबंधित प्रकरण बिबवेवाडी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
या महिलेला पोलीस पुण्यात नेऊन सोडणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सुनील महाडीक (Police Inspector Sunil Mahadik) यांनी दिली.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Pune Crime | extreme steps taken woman pune attempt self immolation front deputy chief ministers ajit pawar house

 

हे देखील वाचा :

ICC T20 World Cup 2021 | आयसीसीने जाहीर केला सर्वोत्तम T20 संघ ! बाबर आझमकडे कर्णधारपदाची धुरा तर भारताच्या…

Kolhapur Crime | धक्कादायक ! फोटो एडीटींगद्वारे बनवला अश्‍लिल ‘Video’; धमकी देत तरुणाकडून उकळले 45 हजार रुपये

Pune Crime | तीनपत्ती खेळाच्या वादातून तरुणाचा निर्घृण खून, पिंपरीत प्रचंड खळबळ

 

Related Posts