IMPIMP

Pune Crime | ‘कुत्र्या तुझे उदे उदे करुन टाकतो’, व्याज दिले असतानाही रस्त्यावर आणण्याची धमकी देणार्‍या सावकारावर FIR

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | दरमहा 10 टक्के व्याजाने (Interest) घेतलेल्या कर्जावरील व्याज दिले असतानाही आणखी व्याज मागून घरात शिरुन रस्त्यावर आणण्याची धमकी देणार्‍या सावकारासह (Moneylender) तिघांवर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात (Shivajinagar Police Station) गुन्हा दाखल (Pune Crime) केला आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी शिवाजीनगरमधील एका 26 वर्षाच्या तरुणाने फिर्याद दिली आहे. त्यावरुन पोलिसांनी श्रीनाथ ऊर्फ शेरु विलास परदेशी (Srinath alias Sheru Vilas Pardeshi), अथर्व अभय देशपांडे (Atharva Abhay Deshpande) आणि धीरज उत्तम वाघमारे Dheeraj Uttam Waghmare (रा. रेंजहिल्स, खडकी) यांच्यावर महाराष्ट्र सावकारी अधिनियमाखाली (Maharashtra Lenders Act) गुन्हा (FIR) दाखल केला आहे. हा प्रकार शिवाजीनगर गावठाण, फिर्यादीच्या घरी तसेच ब्रेमन चौक येथे 28 नोव्हेंबर 2021 ते 5 जून 2022 दरम्यान घडला. (Pune Crime)

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि धीरज वाघमारे हे मित्र आहेत.
धीरजच्या मदतीने फिर्यादी याने श्रीनाथ परदेशी यांच्याकडून पत्नी, आई व वडिल यांच्या नावावर एकूण 8 लाख रुपये दरमहा 10 टक्के व्याजाने कर्ज घेतले होते.
चार महिन्याचे एकूण 3 लाख 87 हजार रुपये व्याज व दंडापोटी दिले.
असे असताना आरोपींनी घरात घुसून फिर्यादी यांना वेळोवेळी फोन करुन
अजून तीन महिन्याचे 10 टक्क्यांनी होणारे व्याज तसेच मुद्दल 8 लाख रुपये दिले नाही तर ‘कुत्र्या तुझे उदे उदे करुन टाकतो,
तुला बोलण्याचे लायकीचा सोडणार नाही,’ असे बोलून शिवीगाळ करुन आई बहिणीला मारत रस्त्यावर आणण्याची धमकी (Threat) दिली,
म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलीस निरीक्षक अहिवळे (API Ahiwale) तपास करीत आहेत.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | FIR On Money Lender In Shivaji Nagar Police Station Pune

 

 

हे देखील वाचा :

Eknath Shinde | एकनाथ शिंदेंची गटनेता म्हणून निवड, उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यावर म्हणाले – ‘वेळीच निर्णय…’

Ultimate Kho Kho-Punit Balan | उद्योगपती पुनीत बालन आणि रॅपर बादशाह यांनी अल्टीमेट खो-खोसाठी मुंबई संघाची केली खरेदी

Karnataka High Court चा मोठा आदेश, अटक केलेल्या आरोपीला सामान्यपणे हातकडी घालता येऊ शकत नाही

 

Related Posts