IMPIMP

Pune Crime | पुणे महापालिकेच्या टॅक्सची बनावट पावती देऊन साडेतीन लाखांची फसवणूक; महिलेसह दोघांविरूध्द कोंढव्यात गुन्हा

by nagesh
Pune Cyber Crime News | Hadapsar Police Station - 21 lakh fraud in the name of giving dealership of Ather Energy

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  – Pune Crime | पुणे महापालिकेचा Pune Municipal Corporation (PMC) टॅक्स (PMC Property Tax) लावून देतो, असे सांगून एका गोदाम मालकाकडून वेळोवेळी ३ लाख ६५ हजार ८५० रुपये घेऊन त्यांना पालिकेची बनावट टॅक्स पावती (PMC Fake Tax Receipt) देऊन फसवणूक (Cheating Case) केल्याचा प्रकार समोर आला आहे (Pune Crime).

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

या प्रकरणी विजय ध्यानचंद वालिया Vijay Dhyanchand Walia (वय ५६, रा. पार्श्वनगर, कोंढवा – Kondhwa) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात (Kondhwa Police Station) फिर्याद (गु. रजि. नं. ४४१/२२) दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी प्रविण डांगी Pravin Dangi (वय ३५, रा. सुखसागर नगर, कात्रज – Katraj) आणि आराधना मोरे Aradhana More (वय ३५, रा. साईनगर) यांच्याविरुद्ध गुन्हा (FIR) दाखल केला (Pune Crime) आहे. हा प्रकार ऑगस्ट ते ऑक्टोंबर २०२१ दरम्यान पार्श्वनगर, कोंढवा, गोकुळ हॉटेल येथे घडला आहे.

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे कोंढवा बुद्रुक येथे कारपेट गोडाऊन (Carpet Godown) आहे. त्या गोडाऊनला पुणे महापालिकेचा टॅक्स लावून देतो, असे सांगून आरोपींनी त्यांचा विश्वास संपादन केला. दोघांनी मिळवून टॅक्स लावण्यासाठी त्यांच्याकडून वेळोवेळी ३ लाख ६५ हजार ८५० रुपये घेऊन त्यांना पुणे महापालिकेची खोटी टॅक्स पावती देऊन फसवणूक (Fraud Case) केली. ही बाब फिर्यादी यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी कोंढवा पोलिसांकडे (Pune Police) फिर्याद दिली असून सहायक पोलीस निरीक्षक खेतमाळ (API Khetmal) तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Fraud of Rs 3.5 lakh by giving pmc fake tax receipt of Pune Municipal Corporation; Crime against two persons including a woman

 

हे देखील वाचा :

Gold Silver Price Today | आजचे सोने आणि चांदीचे दर काय ?; जाणून घ्या

Maharashtra Co-operation Department | सहकार विभागाचा मोठा निर्णय ! सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेयन्सची पुर्तता

Solapur Crime | आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

Pune Indore Highway Accident | दुर्देवी ! कार झाडावर आदळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

 

Related Posts