IMPIMP

Gold Silver Price Today | आजचे सोने आणि चांदीचे दर काय ?; जाणून घ्या

by nagesh
gold rate today gold and silver price in on 5th august 2022 gold and silver rate hike today marathi news

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन Gold Silver Price Today | गेल्या काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या किमतीत (Gold Silver Price Today) घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. भारतीय सराफा बाजारात सोन्या – चांदीच्या दरात चढउतार होत असतो. दरम्यान, आज सोन्या – चांदीच्या किमतीत किंचित घसरण झाल्याचं दिसत आहे. आज (बुधवार) 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचा भाव (Gold Price) 47,090 रुपये आहे. तर चांदीची किंमत (Silver Price) 60,800 रुपये प्रति किलोपर्यंत पोहचली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

आतंरराष्ट्रीय सराफा बाजारात (International Bullion Market) आणि भारतीय सराफा बाजारात (Indian Bullion Market) सोने आणि चांदीच्या किमतीत सतत बदल होताना दिसत असतात. मागील काही दिवसांपासून सोन्या चांदीच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, सध्याही सोन्या – चांदीच्या दरात किंचित घसरण झाल्याचे दिसत आहे. असं असलं तरी सध्या सोन्याचा भाव 50 हजाराच्या आत आहे. (Gold Silver Price Today)

 

आजचा सोन्याचा भाव (Gold Price) –

नागपूर –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,490 रुपये

 

पुणे –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,490 रुपये

 

नाशिक –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,190 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,490 रुपये

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

मुंबई –

22 कॅरेट सोन्याचा भाव – 47,090 रुपये
24 कॅरेट सोन्याचा भाव – 51,370 रुपये

आजचा चांदीचा भाव – 60,800 रुपये (प्रति किलो)

 

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी –

सोन्याची शुद्धता तपासण्यासाठी एक अ‍ॅप बनवण्यात आले आहे. ‘BIS Care app’ या अ‍ॅपच्या माध्यमातून ग्राहक सोन्याची शुद्धता तपासू शकतात. तसेच या अ‍ॅपच्या मदतीने आपण फक्त सोन्याची शुद्धताच तपासू शकत नाही तर यासंबंधित तक्रारीसुद्धा नोंदवू शकतो. वस्तूंचा परवाना, नोंदणी आणि हॉलमार्क क्रमांक चुकीचा असल्याचे आढळल्यास, ग्राहक या अ‍ॅपमधून लगेच त्याबद्दल तक्रार करू शकतात.

 

Web Title :- Gold Silver Price Today | gold silver rate in india maharashtra mumbai pune nagpur and nashik today on 11 may 2022

 

हे देखील वाचा :

Maharashtra Co-operation Department | सहकार विभागाचा मोठा निर्णय ! सोसायटीची नोंदणी करतानाच कन्व्हेयन्सची पुर्तता

Solapur Crime | आईसह दोन मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू; परिसरात हळहळ

Pune Indore Highway Accident | दुर्देवी ! कार झाडावर आदळून भीषण अपघात; चौघांचा जागीच मृत्यू

 

Related Posts