IMPIMP

Pune Crime | कॉलेजच्या फी भरण्यावरुन वादात विद्यार्थ्याने दरवाजाच्या काचेवर डोके आपटून केले स्वत:ला जखमी

by nagesh
 Pune Crime | in pune a husband pushed his wife from the fourth floor if you read the reason you will be annoyed

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune Crime | कॉलेजची फी भरण्याची एपत नाही. फी माफ करावी, अशी मागणी करण्यावरुन प्राचार्यांशी झालेल्या वादातून एका विद्यार्थ्याने दरवाजाच्या काचेवर स्वत:चे डोके आपटून स्वत: जखमी करुन घेतले. ही घटना पिंपरी वाघेरे येथील महात्मा फुले महाविद्यालयात २९ सप्टेंबर रोजी सकाळी सव्वा अकरा वाजता (Pune Crime) घडला.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याप्रकरणी महाविद्यालयाचे परिचर सुरेश देसाई यांनी पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.
त्यावरुन पोलिसांनी एका २४ वर्षाच्या तरुणावर गुन्हा दाखल केला आहे.
हा तरुण महात्मा फुले महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. कॉलेजची फी भरण्यावरुन त्याचे व प्राचार्य यांच्यात बोलणे चालू होते.
तेव्हा या तरुणाने फि भरण्यास असमर्थता दर्शवित फी माफ करावी, अशी विनंती केली.
त्यावरुन वाद झाल्याने त्याने दरवाजाच्या काचेवर स्वत:चे डोके आपटून घेतले.
दरवाजा काच फुटून त्याला लागली असून त्यात हा तरुण जखमी झाला (Pune Crime) आहे.

 

Web Title : Pune Crime | In a dispute over payment of college fees, the student hit his head on the glass of the door and injured himself

 

हे देखील वाचा :

Cooperative Society Elections | राज्यातील साडेचौदा हजार सहकारी संस्थांच्या निवडणुकीचा धुरळा उडणार; पुण्यातील हजार संस्थांचा समावेश

Pune Crime | रेडाच्या ढुशीने तरुणाचा हात फॅक्चर, अवघड जागी खुपसले ‘शिंग’; रेड्याचा मालक ‘गोत्यात’

Mumbai High Court | कोवळ्या वयात मुलांना आईची गरज; न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pune Crime | दिवसाढवळ्या शिवसेना तालुका उपप्रमुखाची पैशांची बॅग पळवली; परिसरात खळबळ

Anil Deshmukh | 100 कोटींचे कथित वसुली प्रकरणी आता ‘त्या’ 2 बडया व्यक्तींना सीबीआयचे ‘समन्स’

Air India चे खासगकीकरण ! Tata लिलाव जिंकल्याच्या बातम्या, परंतु सरकारने नाकारले

LPG Commercial Gas Cylinder Price | LPG सिलेंडरच्या दरात पुन्हा वाढ; 43 रुपयांनी महागला

Ajit Pawar | दुसरा डोस घेतलेल्यामध्ये कोरोना होण्याचे प्रमाण जास्त, अजित पवारांनी सांगितले कारण

 

Related Posts