IMPIMP

Pune Crime | धक्कादायक ! पुणे-सातारा रस्त्यावरील लॉजवर नेऊन प्रेयसीचा गळा चिरून निर्घृण खून

by nagesh
Pune Crime News | Another wife who drank liquor without food was kicked to death by Lathabukkis; Rickshaw driver arrested

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | पुणे – सातारा रस्त्यावरील (Pune Satara Road) शितल लॉजमधील (Sheetal Lodge) एका
रूमच्या बाथरूममध्ये (Dead Body In Bathroom) रक्ताच्या थारोळ्यात पडलेला 24 वर्षीय तरूणीचा मृतदेह आढळून आला आहे (Murder In
Pune). ही तरूणी रात्री तिच्या प्रियकरासोबत लॉजवर आली होती. आज सकाळी सफाई कामगार सफाई करत असताना हा प्रकार उघडकीस आला.
(Pune Crime)

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून झालेल्या तरूणीचे नाव दिप्ती काटमोडे आहे. तरूणी व तिचा प्रियकर दोघे रात्री लॉजवर आले होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे लॉजचा कामगार रूमची साफ – सफाई करत असताना त्याला बाथरूममध्ये तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळला. हा प्रकार ताबडतोब पोलीसांना कळविण्यात आला. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

भारती विद्यापीठ पोलीस (Bharti Vidyapeeth Police) घटनास्थळी पोहचल्यानंतर घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर कुणीतरी गळा चिरून तरूणीचा खून केल्याचे स्पष्ट झाले.
दिप्ती काटमोडे ही तिच्या मित्रासोबत रात्री लॉजवर आली होती.
याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
पसार झालेल्या तिच्या प्रियकराला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे.

 

Web Title :- Pune Crime | murder by slitting the throat of the beloved to the lodge shocking incident pune satara road sheetal lodge pune crime news

 

हे देखील वाचा :

Diabetes Cure | डायबिटीजच्या रूग्णांच्या पायावर दिसू लागली ‘ही’ 4 लक्षणे तर करू नका दुर्लक्ष, जाणून घ्या काय असू शकते कारण

Liver | तुमच्या ‘या’ 5 वाईट सवयी डॅमेज करत आहेत लिव्हर, लवकर करा सुधारणा

Life-Health Insurance | आयुर्विमा कंपन्यांना मिळणार हेल्थ इन्श्युरन्स विकण्याची परवानगी ! तुमच्या खिशावर कोणता होणार परिणाम

 

Related Posts