IMPIMP

Pune Crime | बोपोडीत तरुणाचा गळा दाबून खून

by nagesh
Pune Pimpri Crime | waiter was killed after getting rice in the mutton soup pimple saudagar sangvi police murder pune pimpri chinchwad crime news

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | बोपोडीतील भाऊ पाटील रोडवरील (Bhau Patil Road Bopodi) अगरवाल चाळ येथे गंभीर
जखमी अवस्थेत आढळून आलेल्या तरुणाचा मारहाण (Beating) करुन व गळा दाबून खून (Murder) करण्यात आल्याचे निष्पन्न (Pune Crime) झाले
आहे.

 

सनी नागसेन घोडके Sunny Nagasen Ghodke (वय 38, रा. बोपोडी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गणेश मोकाशी (PSI Ganesha Mokashi) यांनी खडकी पोलीस ठाण्यात (Khadki Police Station) फिर्याद दिली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोपोडीतील भाऊ पाटील रोडवरील अगरवाल चाळ येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजता पोलिसांना एक तरुण पडला असल्याची माहिती मिळाली.
खडकी पोलीस घटनास्थळी गेले. तेव्हा हा तरुण मृतावस्थेत आढळून आला.
पोलिसांनी मृतदेह ससून रुग्णालयात (Sassoon Hospital) पाठविला.
शवविच्छेदन अहवाल व इन्क्वेस्ट पंचनामा यावरुन सनी याच्या शरीरावर गंभीर स्वरूपाच्या जखमा आढळून आल्या.
तसेच डॉक्टरांनी गळा दाबल्याने त्याचा मृत्यु झाल्याचे म्हटले.
त्यावरुन कोणीतरी शस्त्राने गंभीर मारहाण करुन व गळा दाबून खून केल्याचे उघड झाले आहे.
सहायक पोलीस निरीक्षक भाबड (API Bhabad) तपास करीत आहेत.

 

Web Title :- Pune Crime | Murder In Bopodi Of Youth

 

हे देखील वाचा :

PM Kisan Samman Nidhi Yojana | जाणून घ्या केव्हा जमा होईल किसान सन्मान निधी योजनेचा 12 वा हप्ता, असे अपडेट करा KYC

Pune Metro | पुणेकारांसाठी महत्वाची बातमी ! वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी, 29 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात झालेला युक्तिवाद

 

Related Posts