IMPIMP

Pune Metro | पुणेकारांसाठी महत्वाची बातमी ! वनाझ ते शिवाजीनगर मेट्रो लवकरच धावणार

by nagesh
Pune Metro | pune citizens will soon experience metro subway journey the work of the tunnels is complete

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Metro | पुणेकारांसाठी एक महत्वाची माहिती समोर आली आहे. वनाझ ते शिवाजीनगर (Vanaz to Shivajinagar) धान्य गोदाम (सिव्हिल कोर्ट) या पुणे मेट्रोच्या (Pune Metro) रिच दोन मार्गातील व्हायाडक्टचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गिकेवरील डेक्कन, छत्रपती संभाजी महाराज उद्यान, पुणे महापालिका आणि सिव्हिल कोर्ट या स्थानकांची कामे गतीने पूर्ण केले जात आहे. त्यामुळे लवकरच वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंतचा मेट्रो प्रवास सुरू होणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याबाबत माहिती महामेट्रोचे संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित (Dr. Brijesh Dixit) यांनी दिली आहे. वनाज ते सिव्हिल कोर्ट दरम्यानचे पिलर यापूर्वीच उभे राहिले असून, रेल्वे रूळ टाकण्यासाठीच्या सेगमेंट व व्हायाडक्टचे कामही पूर्ण झालेय. या मार्गिकेवर आता विद्युतीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. या स्थानकांसोबतच इतर कामे देखील वेगाने पूर्ण करून येत्या काही महिन्यांमध्ये वनाज ते सिव्हिल कोर्टपर्यंत मेट्रो धावू शकेल, असं डॉ. दीक्षित यांनी सांगितले.

 

Web Title :- Pune Metro | vanaz to shivajinagar metro to run soon pune metro news

 

हे देखील वाचा :

Maharashtra Political Crisis | महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर 1 ऑगस्ट रोजी सुनावणी, 29 जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश; जाणून घ्या सुप्रीम कोर्टात झालेला युक्तिवाद

Pune Crime | 2 कोटींची खंडणी उकळणार्‍या धनकवडीतील माहिती अधिकार (RTI) कार्यकत्याला खंडणी विरोधी पथकाकडून अटक; कात्रज परिसरात कारवाई

Maharashtra Cabinet Expansion | 5 स्टार हॉटेलमध्ये बैठक ! 100 कोटी द्या, कॅबिनेट मंत्रिपद मिळवून देतो; राहुल कुल यांच्यासह भाजपच्या 3 आमदारांना ऑफर देणाऱ्या चौघांना अटक

Pune Crime | पेट्रोलसाठी पैसे न दिल्याने चाकूने भोसकून तरुणाचा खून; पुण्याच्या वडगाव शेरी परिसरातील घटना

Mumbai-Pune Pragati Express | प्रवाशांसाठी आनंदाची बातमी ! मुंबई-पुणे प्रगती एक्स्प्रेस व्हिस्टाडोम कोचसह धावणार

 

Related Posts