IMPIMP

Pune Crime | पुण्यात प्रेमसंबंधातून प्रेमिकेचा खून; हडपसर परिसरातील घटना

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | प्रेमसंबंधातून (Love Affair) झालेल्या वादात महिलेचे डोके भिंतीवर आपटून तिचा खून (Murder In Pune) केल्यानंतर तिच्या अंगावरील दागिने (Jewelry), मोबाईल (Mobile) चोरुन नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी (Hadapsar Police) एकाला अटक (Arrest) केली आहे (Pune Crime). किसन सिताराम जगताप Kisan Sitaram Jagtap (वय ४६, रा. नारळीचा मळा, ता. पुरंदर, जि. पुणे) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

याप्रकरणी महिलेच्या विवाहित मुलीने हडपसर पोलीस ठाण्यात (Hadapsar Police Station) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी (Pune Police) दिलेल्या माहितीनुसार, महिला व मुलगी व जावई यांच्यासह वैदुवाडी येथे राहत होत्या. त्याचे किसन जगताप (Kisan Jagtap) याच्याशी प्रेमसंबंध होते. या कारणावरुन त्यांच्यात शनिवारी रात्री वाद झाला. तेव्हा किसन जगताप याने महिलेचे डोके भिंतीवर आपटले. त्यात त्यांचा मृत्यु झाला. (Pune Crime)

 

 

त्यानंतर त्याने महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने, मोबाईल, एटीएम कार्ड असा ४६ हजार रुपयांचा ऐवज चोरुन तो पळून गेला. हा प्रकार फिर्यादी यांना रविवारी सकाळी पावणेनऊ वाजता लक्षात आला. त्यांनी हडपसर पोलिसांना कळविले. त्यानंतर पोलिसांनी किसन जगताप याला अटक केली असून सहायक पोलीस निरीक्षक विजयकुमार शिंदे (API Vijaykumar Shinde) अधिक तपास करीत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | Murder of girlfriend in Pune due to love affair; Incidents in Hadapsar area

 

हे देखील वाचा :

Pune Crime | मुलांना शाळेत घेऊन जाणार्‍या रिक्षाचा अपघात, 9 विद्यार्थी जखमी; उरुळी कांचनजवळील बोरीभडक गावातील घटना

Pune Crime | गोयल गंगा बिल्डरला 10 लाखांच्या खंडणीची मागणी; उत्सवासाठी वर्गणी घेऊन वैयक्तिक कामासाठी वापर करणाऱ्या जागा मालकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात ‘तेजी’, चांदी ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

MSEDCL | …म्हणून सोमवारी पहाटे दोन तास विमाननगर, नगररोड, येरवड्यामध्ये वीज बंद

 

Related Posts