IMPIMP

Pune Crime | मुलांना शाळेत घेऊन जाणार्‍या रिक्षाचा अपघात, 9 विद्यार्थी जखमी; उरुळी कांचनजवळील बोरीभडक गावातील घटना

by nagesh
Jalna Crime News | hair braid stuck in threshing machine woman farmer dies

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | उरुळी कांचनमधील (Uruli Kanchan) शाळेत घेऊन येणार्‍या एका विद्यार्थी रिक्षाचा सोमवारी
सकाळी अपघात (School Rickshaw Accident In Pune) होऊन त्यात रिक्षामधील ९ विद्यार्थी जखमी झाले आहेत (Pune Accident). ही सर्व मुले
बोरीभडक (Boribhadak) गावात राहणारी आहेत. रिक्षाचालकाच्या डोक्याला जखम झाली आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे (Loni Kalbhor Police Station) वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी (Senior Police Inspector Rajendra Mokashi) यांनी सांगितले की, उरुळी कांचनमधील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थीना घेऊन रिक्षाचालक निघाला होता. बोरीभडक गावातील ७ मुली व २ मुले यांना रिक्षाचालकाने रिक्षात घेतले होते (Pune Crime). सोलापूर रोडवरुन (Pune-Solapur Highway Accident) जात असताना रिक्षाचालकाचे नियंत्रण सुटले व रिक्षा रस्त्याच्या कडेला असलेल्या काटेरी झाडीत जाऊन धडकली. त्यात रिक्षामधील विद्यार्थ्यांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. रिक्षाचालकाच्या डोक्याला जखम झाली असून सर्वांवर उरळीकांचन येथील एका हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत.

 

 

Web Title : Pune Crime | 9 students injured in rickshaw accident Incident in Boribhadak village near Uruli Kanchan pune solapur highway accident

 

हे देखील वाचा :

Pune Crime | गोयल गंगा बिल्डरला 10 लाखांच्या खंडणीची मागणी; उत्सवासाठी वर्गणी घेऊन वैयक्तिक कामासाठी वापर करणाऱ्या जागा मालकासह 15 जणांवर गुन्हा दाखल

Gold Silver Price Today | सोन्याच्या दरात ‘तेजी’, चांदी ‘जैसे थे’; जाणून घ्या आजचे दर

Pune Crime | दुबईहून पुणे विमानतळावर आलेल्या प्रवाशांकडून 466 जिवंत प्रवाळांचे नमुने जप्त; सीमा शुल्क विभागाची कारवाई

World Health Day | भाजपा महिला मोर्चा आणि बेनकेअर हॉस्पिटल यांच्या वतीने ‘जागतिक आरोग्य दिन’ उत्साहात साजरा

Adv Gunratna Sadavarte | शरद पवार यांच्या घरावरील हल्ला प्रकरण ! गुणरत्न सदावर्तेंना पोलीस कोठडी

Pune Crime | पुण्यात मांजरीचा मर्डर ! पोस्टमार्टमनंतर शेजारील महिलेवर FIR

Muslim Satyashodhak Mandal | मुस्लिम सत्यशोधक मंडळ ! समविचारी संघटनांच्या वतीने रविवारी आदरांजली सभा

Best Multibagger Stock | एक वर्षात चारपट झाले पैसे, ‘या’ ट्रॅव्हल कंपनीच्या स्टॉकची कमाल

Jayant Patil on Udayanraje Bhosale | जयंत पाटलांचा जोरदार टोला; म्हणाले – ‘उदयनराजे संध्याकाळी कोणत्या अवस्थेत बोलले ते तपासले पाहिजे’

Pune Crime | पुण्यात दीड कोटींच्या फसवणूक प्रकरणी बिल्डरसह तिघांविरूध्द गुन्हा, चंदननगर पोलिस ठाण्यात FIR

Devendra Fadnavis On Mumbai Police | शरद पवारांच्या ‘सिल्व्हर ओक’वरील हल्ल्याबाबत देवेंद्र फडणवीस म्हणाले – ‘पोलीस काय करत होते ?’

Jalgaon Crime | थरारक ! भरधाव आयशर थेट घरात घुसला; अंघोळ करणाऱ्या युवकाचा जागीच मृत्यु

 

Related Posts