IMPIMP

Pune Crime | पुण्यात मसाज करण्यासाठी आलेल्या तरुणीबरोबर केले अश्लिल कृत्य; डेक्कन जिमखान्यावरील हेअर आर्टच्या कर्मचार्‍याविरुद्ध गुन्हा दाखल

by nagesh
Pune Minor Girl Rape Case | Abusing a minor girl with threat of defamation; Incidents in Yerawada area

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | डेक्कन जिमखान्यावरील (Deccan Gymkhana) एका पॉश लेडिज सलूनमध्ये (ladies salon) तरुणी गेली असताना तेथील कर्मचार्‍याने मानेचा मसाज करताना लज्जास्पद कृत्य केल्याचा धक्कादायक (Molestation Case) प्रकार समोर आला आहे. (Pune Crime)

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी डेक्कन पोलिसांनी (Deccan Police Station) मंदार साळुंखे या कर्मचार्‍याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा (FIR) दाखल केला आहे. याप्रकरणी हडपसर (Hadapsar News) येथील एका २६ वर्षाच्या तरुणीने डेक्कन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा प्रकार फर्ग्युसन रोडवरील हेअर आर्ट येथे रविवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी हेअर स्पा करण्यासाठी हेअर आर्ट येथे गेल्या होत्या. तेथे काम करणारा मंदार साळुंखे या तरुणाने फिर्याचे मानेचा मसाज करीत होता. त्यासाठी त्यांनी मान वर केली असताना मसाज करताना त्याने फिर्यादी यांच्या ओठांचा किस घेतला. नको तेव्हा हात लावून फिर्यादीचे मनास लज्जा (Pune Crime) उत्पन्न होईल, असे कृत्य केले. डेक्कन पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक कांबळे तपास करीत आहेत.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

Web Title :- Pune Crime | Obscene acts committed with a young woman who came to Pune for massage; Molestation Case filed against hair art staff at Deccan Gymkhana

 

हे देखील वाचा :

Gopichand Padalkar | आ. गोपीचंद पडळकरांचा हल्लाबोल; म्हणाले – ‘निर्णय घेणारी सक्षम व्यक्ती या सरकारमध्ये नाहीये, त्यामुळे…’

Pune Crime | पुण्यात अवैध खासगी सावकारी करणार्‍यांवर गुन्हे

Deltacron Corona Variant | कोरोनाचा नवा व्हेरियंट ‘डेल्टाक्रॉन’ दाखल; डेल्टा आणि ओमिक्रॉन आले एकत्र मग…

Pune Crime | 50 वर्षीय महिलेचा निर्घृण खून, बारामती तालुक्यातील खळबळजनक घटना

शेतकर्‍यांना मिळू शकते का e-SHRAM Card, जाणून घ्या ई-श्रम पोर्टलचे नियम

 

Related Posts