IMPIMP

Pune Crime | रवींद्र बर्‍हाटेला चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात असलेल्या मोक्काच्या गुन्ह्यात अटक

by nagesh
Pune Crime | Ravindra Barhata arrested in Mcoca case at Chathushrungi police station

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन Pune Crime | माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बर्‍हाटेला (RTI activist Ravindra Barhate) आज (बुधवार) चतुःश्रृंगी पोलिसांनी (chaturshringi police station) त्यांच्या पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात अटक (Pune Crime) केली आहे. सदरील मोक्क्याचा (MCOCA) तपास खडकी विभागाचे सहाय्यक आयुक्त रमेश गलांडे (ACP Ramesh Galande) हे करत आहेत. औरंगाबादच्या हर्सूल कारागृहातून (aurangabad harsul jail) बर्‍हाटेला ताब्यात घेण्यात आले असून त्यास चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. याबाबत चतुःश्रृंगी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचौरे (Senior Police Inspector Rajkumar Waghchaure) यांनी माहिती दिली आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

रवींद्र बर्‍हाटे (Ravindra Barhate) याच्याविरूध्द पुणे शहरात वेगवेगळया पोलिस ठाण्यात खंडणीसह इतर गंभीर गुन्हयांची नोंद आहे. तब्बल दीड वर्ष फरार असणार्‍या बर्‍हाटेला पुणे शहर पोलिसांनी (Pune Police) काही महिन्यांपुर्वी अटक केली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात (Pune Crime) आली होती. तो औरंगाबादच्या कारागृहात होता. चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या मोक्क्याच्या गुन्हयात त्याला आज ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.

 

Web Title :- Pune Crime | Ravindra Barhata arrested in Mcoca case at Chathushrungi police station

 

हे देखील वाचा :

Maharashtra Rains | महाराष्ट्रात उद्यापासून पाऊस कोसळणार? विकेंडला पावसाचा जोर वाढणार – IMD चा इशारा

Rupali Chakankar | राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनाही कोरोनाचा संसर्ग

Pune Crime | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चंदन तस्करी प्रकरणी एकला अटक, 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

Pune Crime | गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाकडून चंदन तस्करी प्रकरणी एकला अटक, 102 किलो चंदनाचे लाकडाचे ओंडके जप्त

EPFO | ईपीएफ अकाऊंटमध्ये घरबसल्या अपडेट करा नवीन बँक अकाऊंट, UAN द्वारे आहे शक्य, जाणून घ्या प्रक्रिया

Pune Corona Updates | चिंताजनक ! पुण्यात गेल्या 24 तासात कोरोनाचे 1800 पेक्षा जास्त नवे रूग्ण, जाणून घ्या आकडेवारी

 

Related Posts