IMPIMP

Pune Crime | पत्नीला आणण्यासाठी माहेरी गेलेल्या पतीस मेव्हण्याने चोपले; कोंढव्यातील घटना

by nagesh
Pune Crime News | Pune-Warje Malwadi Crime News : Warje Police Station - Gangsters attempt to kill by stabbing them with swords due to prior enmity

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | माहेरी आलेल्या पत्नीला पुन्हा घेऊन जाण्यासाठी पती आपल्या सासरी आले. तेव्हा मेव्हण्याने घरी का
आला या कारणावरुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन जखमी केले. ही घटना कोंढव्यातील (Kondhwa) भीमनगरमध्ये (Bhim Nagar, Pune) रविवारी
दुपारी ३ वाजता घडली. (Pune Crime)

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

याप्रकरणी पिंपरीत राहणार्‍या एका ३४ वर्षाच्या पतीने कोंढवा पोलीस ठाण्यात Kondhwa Police Station (गु. रजि. नं. ४१६/२२) फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पत्नी कोंढव्यातील भीमनगर येथील तिच्या माहेरी आली होती. (Pune Crime)

 

तिला घेण्यासाठी फिर्यादी हे रविवारी तेथे गेले. तेव्हा त्यांच्या मेव्हण्याने फिर्यादी यांना घरी का आला, या कारणावरुन तुझी रिक्षा जाळतो, असे म्हणून शिवीगाळ करुन लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यात त्यांच्या डाव्या डोळ्यास व पाठीला जखम झाली आहे, म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक गपाट तपास करीत आहेत.

 

 

Web Title :- Pune Crime | The husband who went to wifes father home to fetch beaten by wifes brother Incidents in Kondhwa

 

हे देखील वाचा :

MNS Chief Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट

Maharashtra Weather Update | मुंबई, पुण्यासह अनेक जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम; किती दिवस असणार उन्हाचा तडाखा ?

Pune Crime | दुकाने देण्याचे आश्वासन देऊन केली फसवणूक ! शिवतारा प्रॉपर्टीजच्या संचालकावर FIR दाखल

Gold Silver Price Today | खूशखबर ! अक्षय्य तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोनं-चांदी स्वस्त; जाणून घ्या

Pune Crime | दहशतवादविरोधी पथकाची पुण्याच्या मालधक्का परिसरात मोठी कारवाई ! मुंबईहून आलेल्या तस्कराकडून १२ लाखांचे अंमली पदार्थ जप्त

MP Navneet Rana and MLA Ravi Rana | राणा दाम्पत्याच्या अडचणीत प्रचंड वाढ, कोठडीतील मुक्काम वाढला

Ajit Pawar on Raj Thackeray | ‘कुणी अल्टिमेटम देऊन जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल तर…’; अजित पवारांचा राज ठाकरेंना इशारा !

Imtiyaz Jaleel on Sharad Pawar | ‘शिवसेना कमकुवत व्हावी, मनसे वाढावी, ही तर शरद पवारांची इच्छा’; इम्तियाज जलील यांचा पवारांवर निशाणा !

 

Related Posts