IMPIMP

Pune Crime | ‘त्या’ प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन शहराध्यक्षांना अटक

by nagesh
Pune Crime | Koregaon police arrested the maid who stole silver gods and ornaments

पुणे :सरकारसत्ता ऑनलाइन –  फसवणूक प्रकरणात (Fraud case) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (NCP) दोन शहराध्यक्षांना (City president) पुणे जिल्ह्यातील (Pune Crime) दौंड पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी दौड शहरातील एका महिलेची 18 लाख रुपयांची आर्थिक फसवणूक (Pune Crime) केली आहे. याप्रकरणी राष्ट्रवादीच्या दोन शहराध्यक्षांविरुद्ध दौड पोलीस ठाण्यात (Daud Police Station) गुन्हा (FIR) दाखल करण्यात आला आहे.

 

दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद घुगे (Police Inspector Vinod Ghuge) यांनी याबाबत माहिती दिली.
दौंड शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेस आघाडीचा अध्यक्ष सचिन निळकंठ गायकवाड Sachin Nilkanth Gaikwad (रा. खवटे हॉस्पिटल जवळ, दौंड)
व राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक आघाडीचा शहराध्यक्ष अल्ताफ महंमद मुलाणी Altaf Mohammad Mulani (रा. दौड कोर्टाजवळ, दौंड) असे अटक (Arrest) करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
याप्रकरणी वर्षा सुभाष थोरात (Varsha Subhash Thorat) यांनी फिर्याद दिली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

दौंड तालुक्यातील लोणारवाडी येथे वर्षा थोरात यांना एक पोल्टी शेड, निवासस्थान व मजुरांसाठी खोल्यांचे बांधकाम करायचे होते.
त्यासाठी त्यांनी 26 ऑक्टोबर 2020 रोजी करारनामा (Agreement) करुन सचिन गायकवाड आणि अल्ताफ मुलाणी यांना हे काम दिले होते.
कामासाठी दोघांनी वेळोवेळी चेकद्वारे 17 लाख 50 हजार रुपये आणि रोख 12 हजार आणि 38 हजार रुपयांचे बांधकाम साहित्य घेतले होते.
कराराप्रमाणे हे काम 15 एप्रिल 2021 पूर्वी पूर्ण करायचे होते. मात्र त्यांनी काम पूर्ण न करता पैशांचा अपहार (Pune Crime) केला.

फिर्यादी वर्षा थोरात यांनी दौंड पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा फिर्याद दिली.
त्यानुसार सचिन गायकवाड आणि अल्ताफ मुलाणी याच्यांवर कलम 420, 504, 34 अन्वये गुन्हा दाखल करुन अटक केली.
पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक तुकाराम राठोड (API Tukaram Rathod) करीत आहेत.

 

Web Title  : Pune Crime | Two NCP Workers arrested daund police

 

हे देखील वाचा :

Pune Corona | पुणे शहरात गेल्या 24 तासात ‘कोरोना’च्या 83 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Chandrakant Patil | ‘खा. सुजय विखेंना चांगला जावई मिळेल’ – चंद्रकांत पाटील

Neha Kakkar | लोकप्रिय सिंगर नेहा कक्कर ‘या’ गंभीर आजाराने चिंतेत

Anti Corruption Bureau kolhapur | 5 हजाराची लाच घेताना बांधकाम विभागातील लिपीक अ‍ॅन्टी करप्शनच्या जाळ्यात

 

Related Posts