IMPIMP

Pune Crime | अनैतिक संबंधातून महिलेचा गळा आवळून खून, मृतदेह बाथरुममध्ये टाकून फरार झालेल्या आरोपीच्या विमानतळ पोलिसांनी बिहारमधून आवळल्या मुसक्या

by nagesh
Pune Crime | Gangsters kill youth for not returning betting money; Incident in Ambegaon

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइनPune Crime | अनैतिक संबंधातून (Immoral Relations) महिलेचा गळा आवळून खून (Murder) केल्याची घटना (Pune Crime) पुण्यातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या (Vimantal Police Station) हद्दीत 6 फेब्रुवारी रोजी उघडकीस आली होती. महिलेचा खून केल्यानंतर आरोपीने मृतदेह घरातील बाथरुममध्ये (Bathroom) टाकून फरार झाला होता. पोलिसांनी आरोपीचा शोध घेऊन त्याला बिहार (Bihar) येथून अटक (Arrest) केली.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

गुलाब मोहम्मद मुख्तार शेख Gulab Mohammad Mukhtar Sheikh (वय-32 रा. पठारे वस्ती, संत नगर लोहगाव, मूळ रा. बिहार Bihar) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत मयत महिलेच्या पतीने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. मोझे आळी परिसरातील आरोपी गुलाब हा मयत महिलेच्या घरामध्ये भाड्याने राहत होता. दरम्यानच्या काळात त्यांच्यामध्ये प्रेमसंबंध (Love Affair) निर्माण झाले. ही बाब मयत महिलेच्या कुटुंबीयांना समजल्यानंतर त्यांनी आरोपीला घर खाली करण्यास सांगितले. घटनेच्या दिवशी दुपारी महिला घरामध्ये एकटी असताना आरोपी गुलाब हा घरी आला. त्यावेळी महिलेने अनैतिक संबंधास नकार दिल्याने त्याने तिचा बाथरुमध्ये गळा आवळून खून करुन फरार झाला असे फिर्यादीत नमूद केले आहे. (Pune Crime)

 

मोबाईल नंबरच्या तांत्रिक विश्लेषनाच्या (Technical Analysis) आधारे आरोपीचा तपास करत असताना तपास अधिकारी पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप यांना आरोपी त्याच्या मुळ गावी बिहार येथे रेल्वेने पळुन जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांचे एक पथक बिहार येथे रावाना करण्यात आले. विशेष पथक व स्थानिक पोलीस यांनी आरोपीच्या घराभोवती सापळा रचला. पोलीस आल्याचे समजात आरोपी तेथून पळून जाऊ लागला. पोलिसांनी आरोपीचा सिनेस्टाईल पाठलाग करुन आरोपीला ताब्यात घेतले.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

ही कारवाई ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता (CP Amitabh Gupta),
पोलीस सह आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे (Jt CP Dr Ravindra Shisve),
अपर पोलीस आयुक्त पुर्व प्रादेशीक विभाग नामदेव चव्हाण (Addi CP Namdev Chavan),
पोलीस उपायुक्त रोहिदास पवार (DCP Rohidas Pawar), सहायक पोलीस आयुक्त किशोर जाधव (ACP Kishor Jadhav),
वरिष्ठ पोलीस निरीक्षक भरत जाधव (Senior Police Inspector Bharat Jadhav)
यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गुन्हे मंगेश जगताप (Police Inspector Mangesh Jagtap),
सहायक पोलीस निरीक्षक मिलिंद पाठक (API Milind Pathak), पोलीस उपनिरीक्षक एस.ए. जाधव (PSI S.A. Jadhav),
पोलीस अंमलदार रमेश लोहकरे, किरण खुडे, उमेश धेंडे, विनोद महाजन, किरण अब्दागिरे, रिहान पठाण, नाना कर्चे, रुपेश तोडेकर यांच्या पथकाने केली.

 

Web Title :- Pune Crime | Viman Nagar Police arrest criminal from bihar in murder case

 

हे देखील वाचा :

Corona Restrictions in India | केंद्राचे सर्व राज्यांना पत्र ! कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन अनावश्यक निर्बंध दूर करा

Shivajirao Adhalrao Patil | खा. अमोल कोल्हे यांच्या घोडेस्वारीवर शिवाजीराव आढळराव पाटलांचा निशाणा; म्हणाले…

BJP MLA | योगी आदित्यनाथ यांना मत दिलं नाहीतर घरे पाडू; भाजप आमदाराची धमकी

 

Related Posts