IMPIMP

Ganeshotsav 2022 | पुण्यातील मानाच्या गणपती विसर्जन संदर्भात दाखल केलेली याचिका हाय कोर्टाने फेटाळली

by nagesh
Pune Ganeshotsav 2022 | high court dismissed ganapati visarjan petition Pune Ganeshotsav 2022

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Ganeshotsav 2022 | पुणे शहरात लक्ष्मी रोडवरुन (Lakshmi Road) गणपती विसर्जन मिरवणुकीच्यावेळी (Ganpati Visarjan Procession) शहरातील पाच मानाच्या गणपतींना (Ganeshotsav 2022) प्रथम मार्गस्थ होण्याची परंपरा आणि रुढी आहे. त्यानंतर अन्य गणपती मंडळांना विर्जन मिरवणूकीला रस्ता खुला केला जाते. मात्र, अशा अटी आणि परंपरा या संविधानातील कलम ( Constitution Articles) 19 नुसार असलेल्या संचार स्वातंत्र्याचे उल्लंघन आहे. याबाबत हाय कोर्टात ‘बढाई समाज ट्रस्ट’चे (‘Badhai Samaj Trust’) अध्यक्ष शैलेश बढाई (Shailesh Badhai) यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर आज (मंगळवार) सुनावणी झाली. त्यावेळी राज्य सरकारचा (State Govt) युक्तिवाद ग्राह्य धरुन हाय कोर्टाने (High Court) याचिकाकर्त्यांची याचिका फेटाळून लावली.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

पुण्यातील मानाच्या गणपतीच्या (Ganeshotsav 2022) विसर्जन संदर्भातील याचिका हाय कोर्टाने फेटाळून लावली आहे. याचिकाकर्त्यांना कोणताही ठोस दिलासा देयला हाय कोर्टाने नकार दिला आहे. याचिकाकर्त्यांची कोणतीही ठोस मागणी नाही. विसर्जनाच्या ऐन तोंडावर आले असताना अशा स्वैर याचिका दाखल करणं चुकीचं असल्याचा युक्तीवाद राज्य सरकारकडून करण्यात आला. मानाचे गणपती निघेपर्य़ंत इतर गणपती मंडळांना थांबाव लागतं असल्याची तक्रार करत याबाबतची एक याचिका हाय कोर्टात दाखल करण्यात आली होती. कोर्टानं राज्य सरकारचा युक्तीवाद करुन याचिकार्त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. कोर्टाच्या निर्णयामुळे पुणे महापालिका (Pune Municipal Corporation) आणि प्रशासन यांनी गणेश विसर्जनाबाबत जे नियोजन केले आहे त्यामध्ये आता कोणताही बदल होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

पुण्याची गणेश विसर्जन मिरवणूक ही राज्यभरातील भाविकांच्या आकर्षणाचं केंद्र असतं.
पुण्यातील हजारो मंडळं सुंदर असे विसर्जन रथ तयार करुन, त्यावर गणपती बाप्पाला ठेऊन मिरवणुकीत सहभागी होतात.
परंतु सकाळी दहा वाजता सुरु झालेल्या मिरवणुकीत मानाच्या पाच गणपतीचं विसर्जन होता होता दिवस संपून जातो.
त्यामुळे इतर हजारो मंडळांना ताटकळत राहावं लागतं.
पोलीस आणि प्रशासनाकडून याबाबत अनेकदा दाद मागून देखील दखल न घेतली गेल्याने पुण्यातील गणेश मंडळांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

 

 

Web Title :- Pune Ganeshotsav 2022 | high court dismissed ganapati visarjan petition Pune Ganeshotsav 2022

 

हे देखील वाचा :

Seat Belt – Airbags | भारतात 10 पैकी 7 लोक करतात ही चूक, जाणून घ्या – सीट बेल्टचे एअरबॅगशी काय आहे कनेक्शन?

Parbhani MNS | धक्कादायक ! परभणीत मनसे शहराध्यक्षाचा सपासप वार करुन खून, शहरात खळबळ

Investment Tips | जर तुमच्याकडे असतील 2-5 लाख रुपये, तर या ठिकाणी करा गुंतवणूक, FD पेक्षा चांगला मिळू शकतो रिटर्न

 

Related Posts