IMPIMP

Pune Pimpri Crime | विवाहेच्छुक महिलेची 12 लाखांची फसवणूक; चिखली परिसरातील घटना

by nagesh
 Pune Crime News | A form of extorting money from a young man by threatening him with a love trap; A case has been registered against a young woman in Mumbai

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाईन – Pune Pimpri Crime | लग्नासाठी वधू-वर सूचक मंडळात नावनोंदणी केलेल्या महिलेला संपर्क साधून लग्नाचे
आमिष दाखवले. त्यानंतर लग्नापूर्वी पूजा-अर्चा करायच्या असल्याचे सांगून 12 लाख रुपये घेऊन फसवणूक केली. हा प्रकार सप्टेंबर 2022 ते 1 डिसेंबर
2022 या कालावधीत चिखली येथे घडला. याप्रकरणी (Pune Pimpri Crime) उत्तराखंड येथील व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत 36 वर्षांच्या महिलेने गुरुवारी (दि.1) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी विशाल शर्मा (रा. जोहारीपूर, उत्तराखंड) याच्यावर आयपीसी 406, 420 नुसार गुन्हा दाखल केला आहे. (Pune Pimpri Crime)

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्वत:च्या लग्नासाठी माळी वधू-वर सूचक मंडळामध्ये नावनोंदणी केली आहे.
आरोपीने फिर्यादी यांचा मोबाइल नंबर मिळवून त्यांच्याशी संपर्क साधला.
आरोपीने फिर्यादी यांना लग्नाचे आमिष दाखवून लग्न जमवण्यासाठी येणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी पूजा-अर्चा करावी लागणार असल्याचे सांगितले.
त्यासाठी आरोपीने महिलेकडून वेळोवेळी 12 लाख 17 हजार 120 रुपये घेतले.
पैसे दिल्यानंतर आरोपीने लग्न न करता फिर्यादी यांची फसवणूक केली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कदळे करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Cheating Of 12 Lacs With Woman Incident In Chikhali Are

 

हे देखील वाचा :

BJP MLA Ganesh Naik | भाजप आमदार गणेश नाईक यांना हायकोर्टकडून दिलासा ! धमकावणे, बलात्कार प्रकरणी न्यायालय म्हणाले…

Latur Crime News | अवैध वाळू उत्खनन करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या; लातूर पोलिसांची मोठी कामगिरी

Indrani Balan Winter T20 League 2022 | दुसरी ‘इंद्राणी बालन विंटर टी-२० लीग’ अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धा; एमईएस क्रिकेट क्लबचा सलग चौथा विजय; व्हिजन क्रिकेट अ‍ॅकॅडमीचा सलग दुसरा विजय !!

 

Related Posts