IMPIMP

Pune Pimpri Crime | लग्नाला नकार दिल्याच्या रागातून तरुणीची बदनामी, तरुणावर FIR

by nagesh
 Pune Crime News | A case has been filed against the moneylender who demanded 55 thousand even after returning 2.5 lakh on 50 thousand, FIR in Chandannagar police station

पिंपरी :  सरकारसत्ता ऑनलाइन Pune Pimpri Crime | लग्न करण्यास नकार दिल्याचा राग मनात धरुन एका तरुणीला अश्लिल शिवीगाळ (Obscene Abuse) करुन तिची बदनामी केल्याची घटना दिघी पोलीस ठाण्याच्या (Dighi Police Station) हद्दीत घडली आहे. ही घटना (Pune Pimpri Crime) 2013 ते ऑगस्ट 2022 या कालावधीत वडमुखवाडी (Vadmukhwadi) येथे घडली आहे.

 

याप्रकरणी गोपाळ दत्तात्रय बनसोडे Gopal Dattatraya Bansode (वय-30 रा. आळंदी देवाची, वडगाव रोड, ता. खेड ) याच्याविरुद्ध आयपीसी 354, 354(ड), 504, 506, आयटी अ‍ॅक्ट (IT Act) अन्वये गुन्हा (FIR) दाखल करण्यात आहे. याबाबत 27 वर्षीय तरुणीने दिघी पोलिसांकडे सोमवारी (दि. 29) तक्रार केली आहे.

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणीने आरोपीला लग्नास नकार दिला.
याचा राग मनात धरुन आरोपीने तरुणीला फोन करुन अश्लिल शिवीगाळ केली.
तसेच फिर्यादी यांच्या मेल आयडीवर धमकी (Threat) चे मेसेज करुन फिर्यादी यांचे बनावट अकाउंट तयार करुन त्यावर त्यांचे फोटो अपलोड केले. आरोपीने फिर्यादी यांच्या होणाऱ्या पतीला फोन करुन लग्न मोडण्याचा प्रयत्न केला. या प्रकारामुळे फिर्यादी याच्या मनास लज्जा उत्पन्न होऊन आरोपीने हे जाणीपूर्वक केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक वाघमोडे (Police Inspector Waghmode) करीत आहेत.

 

Web Title :- Pune Pimpri Crime | Defamation of young woman out of anger for refusing marriage, FIR against young man

 

हे देखील वाचा :

Pune Rain | पुण्यासह राज्यातील ‘या’ जिल्ह्यात गणरायाच्या स्वागताला पावसाची हजेरी, हवामान खात्याचा इशारा

CM Eknath Shinde | आता सर्व राजकीय प्रदूषण बाद, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा आदित्य ठाकरेंवर निशाणा (व्हिडिओ)

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर लैंगिक अत्याचार; लग्नाविषयी विचारल्यावर व्हिडिओ व्हायरल करण्याची दिली धमकी

 

Related Posts