IMPIMP

Pune Water Supply | पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणीपुरवठा रविवारी बंद राहणार

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे :  सरकारसत्ता ऑनलाइनPune Water Supply | भामा आसखेड पाणीपुरवठा (Bhama Askhed water supply) प्रकल्पांतर्गत विद्युत/पंपींग विषयक व स्थापत्य विषयक तातडीच्या देखभाल दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. तसेच अत्यावश्यक देखभाल दुरुस्तींची कामे केली जाणार आहे. यामुळे भामा आसखेड प्रकल्प अंतर्गत येणाऱ्या भागाचा दिवसाचा पाणीपुरवठा (Pune Water Supply) रविवारी (दि.13) बंद राहणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

सोमवारी (दि.14) सकाळी उशीरा व कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची (Pune Water Supply) शक्यता आहे, अशी माहिती पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता (Chief Engineer) यांनी कळवले आहे.

 

पाणी पुरवठा बंद असणारा भाग
भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्पाच्या अखत्यारीतील परिसर – लोहगाव (Lohegaon), विमाननगर (Vimannagar), वडगाव शेरी (Wadgaon Sheri), कलवडवस्ती (Kalwadvasti), खेसेपार्क, टिंगरेनगर (Tingrenagar), येरवडा (Yerawada), धानोरी (Dhanori)

 

Web Title :- Pune Water supply Pune city some area will be closed on Sunday

 

हे देखील वाचा :

Pune Crime | खुनाच्या प्रयत्नातील फरार आरोपीच्या गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या

Bachchu Kadu | मंत्री बच्चू कडू यांना दोन महिन्यांच्या सश्रम कारावासाची शिक्षा

Earn Money | तुमच्याकडे सुद्धा आहे का वैष्णो देवीचे हे नाणे? मिळतील पूर्ण 10 लाख; जाणून घ्या पद्धत

Pune Crime | CA च्या परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

Inhumanity Case | धक्कादायक ! IPS अधिकाऱ्याच्या घरात काम करणाऱ्या मुलीला भोगाव्या लागल्या नरकयातना

Sangli Crime | धक्कादायक! जमिनीसाठी पोलीस पुत्र बनला ‘हैवान’, छातीत लाथ घालून वृद्धाचा घेतला जीव

Satara Crime | सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘राडा’ ! पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून मारहाण

 

Related Posts