IMPIMP

Pune Crime | CA च्या परीक्षेत दोनवेळा अपयश, नैराश्यातून तरुणीने उचललं टोकाचं पाऊल

by nagesh
Pune Crime | An adult commits suicide by hanging himself from a tree on Sinhagad Ghat road of pune

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन –  Pune Crime | सीएची (सनदी लेखपाल) दोन वेळा परीक्षा (CA Exam) देऊनही यश न आल्याने नैराश्यातून एका तरुणीने राहत्या घरात गळफास (Hanging) लावून घेत आत्महत्या केल्याची (Suicide in Pune) धक्कादायक घटना पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात (Pune Crime)  घडली आहे. पल्लवी संजय जाधव Pallavi Sanjay Jadhav (वय-24 रा. केशवनगर, चिंचवड) असे आत्महत्या केलेल्या तरुणीचे नाव आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पल्लवी जाधव ही तरुणी सीएचा अभ्यास करीत होती. त्यासाठी तिने दोन वेळा परीक्षा दिली. मात्र, दोन्ही वेळेस तिला अपयश आले. पल्लवीने तिसऱ्यांदा परीक्षा दिली होती. या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला असून निकाल जाहीर झाल्यापासून ती घरातील कोणत्याच व्यक्तीसोबत बोलत नव्हती. (Pune Crime)

 

आज (शुक्रवार) सकाळी पल्लवीने केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. परीक्षेत पुन्हा अपयश आल्याने तिने नैराश्यातून (Depression) हे टोकाचे पाऊल उचलले असे नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी वायसीएम रुग्णालयात (YCM Hospital) पाठवला. पुढील तपास पोलीस करीत आहेत.

 

Web Title: Pune Crime | suicide of Pallavi Sanjay Jadhav due failure in ca exam pimpri chinchwad of pune

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पॉक्सो गुन्ह्यातील आरोपीची निर्दोष मुक्तता

Inhumanity Case | धक्कादायक ! IPS अधिकाऱ्याच्या घरात काम करणाऱ्या मुलीला भोगाव्या लागल्या नरकयातना

Pune Crime | ‘रिलेशनशिपमध्ये रहा नाहीतर मारून टाकेन..’ धमकी देणारा युवक ‘गोत्यात’

Satara Crime | सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात ‘राडा’ ! पोलिस अधिकाऱ्याची कॉलर पकडून मारहाण

Nitin Gadkari | कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय, गडकरींनी दिली माहिती

Gold Silver Price Today | सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ; जाणून घ्या आजचा भाव

Kirit Somaiya | किरीट सोमय्या संतापले, म्हणाले – ‘संजय राऊतांना एवढी मस्ती, गुर्मी आली असेल तर…’

Pimpri Corona Update | पिंपरी चिंचवडमध्ये गेल्या 24 तासात ‘कोरोना’चे 402 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

 

Related Posts