IMPIMP

Sangli Crime | आईनेच घेतला 2 वर्षाच्या चिमुकलीचा जीव, सांगलीतील धक्कादायक घटना

by nagesh
sangli crime the mother took the life of 2 year old chimukali a shocking incident in sangli

सांगली (Sangli): सरकारसत्ता ऑनलाइन (Sarkarsatta Online)– Sangli Crime | सांगली (Sangli Crime) जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील एका आईने आपल्या पोटच्या दोन वर्षाच्या चिमुकलीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेवरून सांगली शहरात मोठी खळबळ उडाली आहे. ज्ञानदा संजय लोकरे (वय, 2 वर्ष) असं त्या मृत चिमुकलीचं  नाव आहे. तर, रेवती संजय लोकरे, (वय, 26) असं आरोपी आईचं नाव आहे. या प्रकरणी सांगली संजयनगर पोलीस ठाण्यातील (Sanjaynagar Police Station) पोलसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी आईला ताब्यात घेण्यात आले आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानदा जन्मतःच गतीमंद आणि  मानसिकदृष्ट्या विकलांग असल्याचा राग संशयित आई रेवती संजय लोकरे (Revati Sanjay Lokare) यांना होता. त्यातूनच तिने चिमुकली ज्ञानदाचा (Dnyanada) एका हाताने गळा आणि दुसऱ्या हाताने तोंड दाबून निर्दयीपणे हत्या केली आहे. याप्रकरणी पुढील संजयनगर पोलीस करीत आहेत.

 

Web Title : sangli crime the mother took the life of 2 year old chimukali a shocking incident in sangli

 

हे देखील वाचा :

Pune Rural Police | सराईत राण्या बाणखेले खून प्रकरणातील संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

Crime News | महिलेने पोलिसाशी घातली हुज्जत, उद्दामपणा दाखवत म्हणाली – ‘शुद्धीत रहा, नाही तर वर्दी उतरवून टाकेन’ (Video)

Pornography | लग्नानंतर स्त्रियांना पॉर्न पाहण्यात अधिक रस; अभ्यासातून माहिती समोर

 

Related Posts