IMPIMP

Pornography | लग्नानंतर स्त्रियांना पॉर्न पाहण्यात अधिक रस; अभ्यासातून माहिती समोर

by nagesh
Pornography | married women watch more porn film than men and young generation says report know reason

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Pornography | काही दिवसापासून सिने अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा हा अश्लील चित्रफीत (Pornography) या प्रकरणी राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्या आहेत. सध्या राज कुंद्राला अश्लील चित्रफीत (Pornography) प्रकरणी अटक केली आहे. पॉर्न चित्रफीत बघण्याचं प्रमाण तरुणांमध्ये अधिक असल्याचं म्हटलं जात होतं. आता मात्र, एक अभ्यासामधून एक वेगळीच माहिती समोर आली आहे. तर, विवाहित स्त्रियांमध्ये अश्लील चित्रफीत (Porn) पाहण्याचं प्रमाण जास्त असल्याचं अभ्यासातून, आणि त्यांच्या सर्वेक्षणातून (Survey) समोर आलं आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

एका अभ्यासामधून आणि त्यांच्या सर्वेक्षणातून (Survey) असं समोर आलं आहे की, ‘लग्नानंतर स्त्रियांमध्ये पॉर्न पाहण्यामागच्या कारणां संदर्भातही खुलासा झाला आहे. यूरोपियन फेडरेशन ऑफ सेक्सोलॉजी (European Federation of Sexology) यांनी केलेल्या एका अभ्यासातून विवाहित स्त्रियांमध्ये अश्लील चित्रफीत (Pornography) पाहण्याचं प्रमाण जास्त असल्याची माहिती समोर आलीय. त्याउलट विवाहनांतर पुरुषांमध्ये मात्र पॉर्न पाहण्याचं प्रमाण कमी झाल्याचं देखील या सर्वेक्षणातून खुलासा झाला आहे. या संदर्भात युरोपातील काही विवाहित जोडप्यांशी याबाबत चर्चा करण्यात आली आहे. त्या दरम्यान, जोडप्यांना त्यांच्या सेक्स लाईफ, अश्लील चित्रफीत बघणे, लैंगिक जीवन मधील बदलांबद्दल सवाल विचारला आहे.

या दरम्यान, या अभ्यासातून आणि सर्वेमधून (Survey) सविस्तर माहिती पुढं आली आहे.
त्यावेळी ही माहिती अशी की, 9 टक्के महिलांनी लग्नाअगोदर पॉर्न बघत असल्याचं म्हटलं आहे. तर 28 टक्के महिलांनी विवाहानंतर पॉर्न बघत असल्याचं संगीतलं आहे. तसेच, पुरुषांमध्ये हे प्रमाण अगदी वेगळं असल्याचं समोर आलं आहे. विवाहाअगोदर 23 टक्के पुरुष, तसेच, विवाहनांतर 14 टक्के पुरुष पॉर्न (Pornography) बघत असल्याची माहितीचा खुलासा झाला आहे.

 

दरम्यान, स्त्रिया विवाहानंतर ताण कमी करण्यासाठी पॉर्न (Pornography) बघत असल्याचं म्हटलं आहे.
तर लैंगिक जीवनाची इच्छाही 6.9 टक्के महिलांमध्ये पॉर्न बघण्याचं कारण समोर आलंय.
तसेच, विवाहानंतर पुरुष आर्थिक आणि अन्य जबाबदाऱ्यांमध्ये अडकल्याने त्यांच्या लैंगिक जीवनाकडे दुर्लक्ष होतं,
म्हणजे परिणामी जोडीदाराकडेही दुर्लक्ष होतं.
म्हणूनच विवाहानंतर जास्त प्रमाणात स्त्रिया पॉर्न बघत असल्याचा खुलासा अभ्यासातून केला आहे.

 

Web Title :- Pornography | married women watch more porn film than men and young generation says report know reason

 

हे देखील वाचा :

Baramati Crime | गोळीबार अन् ‘मोक्का’मधून जामिनावर सुटलेल्या माजी सरपंच जयदीप तावरेंना ‘दुग्धभिषेक’

Pune Municipal Corporation | राज्य सरकारला हाय कोर्टाचा दणका; महानगर नियोजन समितीला दिली स्थगिती

University Grants Commission | भारतातील 24 विद्यापीठं बोगस ! UP प्रथम क्रमांकावर, महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचा समावेश

 

Related Posts