IMPIMP

IPL 2022 | क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मोठी खुशखबर ! IPL च्या 15 व्या हंगामाबाबत BCCI चे सचिव जय शाहांकडून मोठी घोषणा

by nagesh
IPL 2022 | ipl 2022 is likely to start on april 2 in chennai reports match at Chepauk Stadium Chennai

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – IPL 2022 | आयपीएलच्या (IPL 2022) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jai Shah) यांनी IPL (IPL 2022) चा 15वा सीजन भारतात (15th Season IPL) होणार असल्याचे सांगितले आहे. तसेच ते पुढे म्हणाले, पुढील वर्षीच्या हंगामात दोन नवीन संघाचा समावेश करण्यात येणार आहे. त्यामुळे हि स्पर्धा अधिक रोमांचक होणार आहे. या अगोदर आयपीएलचा एक मोठा लिलाव (Auction) पार पडणार आहे. तेव्हा नवीन कॉम्बिनेशन काय आहे हे समजणार आहे.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , TelegramFacebook page for every update

मागच्या वर्षीची आयपीएल हि कोरोनामुळे (Corona) यूएईमध्ये (UAE) खेळवण्यात आली होती.
मात्र यंदाची आयपीएल हि भारतात होणार असल्याने हि आयपीएलच्या चाहत्यांसाठी एक सुखद बातमी आहे.
यंदाच्या आयपीएल मध्ये लखनौ (Lucknow) आणि अलाहाबाद (Allahabad) या दोन टीम नव्याने सहभागी होणार आहे.
लवकरच आयपीएल 2022 साठी मोठा लिलाव पार पडणार आहे.

Web Title :- IPL 2022 | 15th season of the ipl will take place in india bcci secretary jay shah marathi news sarkarsatta

Pune Crime | पुणे पोलिसांकडून प्रसिध्द अभिनेता अनिकेत विश्वासरावला नोटीस, जाणून घ्या प्रकरण

Pune Ring Road | अखेर पुण्याच्या रिंगरोडची रुंदी कमी करण्यास राज्य सरकारची मान्यता

Provident Fund Account | मार्च महिन्यात निवृत झाले आणि एप्रिलमध्ये PF काढला, तर एप्रिलचे व्याज मिळेल का? जाणून घ्या

Related Posts