मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Varsha Gaikwad | जूनपासून नवे शैक्षणिक वर्ष (New Academic Year) सुरू होतं. दरम्यान एकीकडे शाळा (School) सुरू होण्याचे नियोजन आणि दुसरीकडे राज्यात पसरत असलेली कोरोनाची (Corona) संख्या…
कोरोना
-
-
ताज्यापुणे
Ajit Pawar | ‘कसाही व्यायाम करुन चालत नाही, अति व्यायाम वर घेऊन जातो’, अजित पवारांनी दिला ‘हा’ सल्ला
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आपल्या परखड आणि स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जातात. आरोग्याची काळजी (Health Care) घेण्याबाबत देखील ते नेहमीच सल्ले देत असतात. मास्क (Mask) वापरण्याबाबत…
-
ताज्यापुणे
Ajit Pawar | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुणेकरांना अजित पवारांकडून खबरदारीच्या सूचना; म्हणाले – ‘कोरोना वाढतोय…’
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Ajit Pawar | राज्यात मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रूग्ण (Corona) संख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता राज्याला चिंता लागून आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री आणि…
-
ताज्यापुणे
Rajesh Tope | ‘मास्क वापरण्याचं आवाहन, परंतु सक्ती नसणार’; आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– Rajesh Tope | राज्यात वाढत्या कोरोनाच्या (Corona in Maharashtra) पार्श्वभूमीवर मास्क (Mask) सक्ती करण्यात आल्याचं वृत्त पसरलं होतं. आरोग्य सचिवांनी (Secretary of Health) काढलेल्या पत्रात त्याबाबत नमुद…
-
ताज्यामुंबई
Mask Compulsion in Maharashtra | ठाकरे सरकारचा मोठा निर्णय ! महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्ती; जाणून घ्या कोणकोणत्या ठिकाणी मास्क बंधनकारक
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Mask Compulsion in Maharashtra | गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाच्या (Corona) रूग्ण संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर नुकतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या…
-
ताज्याराष्ट्रीय
High Court Order On Corona Mask Rules | ‘विमानात मास्क न लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा’ – उच्च न्यायालयाचे आदेश
by nageshनवी दिल्ली : वृत्तसंस्था – High Court Order On Corona Mask Rules | वाढत्या कोरोना (Corona) रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर दिल्ली हायकोर्टाकडून (Delhi High Court) निर्देश देण्यात आले आहेत. विमानतळं (Airports)…
-
ताज्यामुंबई
Liquor Home Delivery Stopped In Maharashtra | महाराष्ट्रात आता दारूची होम डिलिव्हरी बंद; अजित पवारांनी दिली माहिती
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Liquor Home Delivery Stopped In Maharashtra | राज्यातील महाविकास आघाडी सरकारने (Mahavikas Aghadi Government) दारूच्या होम डिलिव्हरी म्हणजे दारूच्या घरपोच सेवाबाबत महत्वाचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात दारूची…
-
ताज्यामुंबई
Coronavirus in Maharashtra | राज्यात ‘कोरोना’चा वेग वाढतोय, गेल्या 24 तासात आढळले एक हजाराहून अधिक रुग्ण; ‘या’ शहरांनी वाढवली चिंता
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Coronavirus in Maharashtra | जर तुम्ही करोना संपलाय असे म्हणत असाल तर आज राज्याची चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. राज्यातील दैनंदिन कोरोना (Coronavirus in Maharashtra) रुग्णांची…
-
ताज्यामुंबई
Rajesh Tope | ‘Corona वाढत असला तरी काळजी करण्याचे कारण नाही, नागरिकांनी…’ – राजेश टोपे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन– Rajesh Tope | मुंबई (Mumbai) तसेच आसपासच्या उपनगरामधील कोरोनाच्या (Corona) संख्या वाढत असल्याचे दिसत असले तरी चिंता करण्याचे कारण नसल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी म्हटलं…
-
ताज्यापुणे
CM Uddhav Thackeray | एसटी कर्मचार्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले – ‘पैशांचं…’
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाइन– महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण केलं आहे. यानिमित्ताने विद्युत प्रणालीवरील (ST Electrical Bus) बसेसचा लोकार्पण सोहळा आज पार पडला. एसटी (ST) महामंडळाची…