Pune Crime News | हॉटेलच्या मॅनेजरनेच केला 31 लाखांचा अपहार ! काटा किर्र ऐवजी स्वत:च्या क्युआर कोडवर घेतले पैसे, ग्राहकाच्या फोनमुळे उघडकीस आला प्रकार
पुणे : Pune Crime News | हॉटेलमध्ये आलेल्या ग्राहकांना ऑनलाइन पेमेंट करण्यासाठी हॉटेलचा क्युआर कोड देण्याऐवजी स्वत:चा क्युआर कोड देऊन...