मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतच एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी ‘जी’ शब्दाचा वापर केल्यामुळे एका नव्या वादाला तोंड फुटले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Rohit Pawar
-
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Rohit Pawar | अनिल देशमुखांची अटक ही त्यांना राजकीय दृष्टीकोनातून अडचणीत आणण्यासाठीचीचं; आमदार रोहित पवारांचा भाजपवर घणाघात…
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Rohit Pawar | काल ( दि. २७ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयची याचिका फेटाळून लावत त्यांच्या सुटकेचा मार्ग मोकळा केला आहे. त्यानंतर राजकीय…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Rohit Pawar | मुख्यमंत्री–उपमुख्यमंत्र्यांमध्ये कुठेतरी मतभेद असू शकतात म्हणूनच असे लोक सरकारमध्ये आहेत; रोहित पवारांचा राज्य सरकारवर हल्लाबोल…
by nageshनागपूर :सरकारसत्ता ऑनलाईन – Rohit Pawar | राज्याचे हिवाळी अधिवेशन हे भ्रष्टाचाराच्या मुद्यावर चांगलेच तापले असून सत्ताधारी तसेच विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू आहे. विद्यमान कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गायराण घोटाळ्याचा…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Rohit Pawar | मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेऊन त्यांनी केले आदित्य ठाकरेंवर आरोप; खासदार राहुल शेवाळेंच्या आरोपाला रोहित पवारांचे उत्तर
by nageshनागपूर :सरकारसत्ता ऑनलाईन – Rohit Pawar | रिया चक्रवर्ती प्रकरणावरून खासदार राहुल शेवाळे यांनी आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. रिया चक्रवर्तीच्या फोनवर एयू या नावाने 44 फोन…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्र
Rohit Pawar | सभागृहात ऊर्जामंत्र्यांच्या भाषणालाच वीज गेली आणि रोहित पवारांनी लगावला खोचक टोला
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – सोमवारपासून विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली. हे हिवाळी अधिवेशन वादळी ठरत आहे. विरोधकांकडे सरकारला घेरण्यासाठी अनेक मुद्दे आहेत. त्यात कर्नाटक सीमाप्रश्न आणि नागपूर एनआयटी भूखंड हे…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Rohit Pawar | मुंबईतील बसेसवर कर्नाटक सरकारच्या जाहिराती; रोहित पवारांनी ट्वीट केले फोटो
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – गेले अनेक दिवस महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न तापला आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सीमाप्रश्नावर आडमुठेपणाची भूमिका घेत आहेत. त्यांनी महाराष्ट्रातून कर्नाटकमध्ये येणाऱ्या मंत्र्यांना रोखले होते. तसेच महाराष्ट्राचे खासदार…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीय
Rohit Pawar On Ram Shinde | ‘मंत्रिपद सांभाळूनही विरोधकांना जीआर कळत नसेल, तर…’; आमदार रोहित पवार यांचा राम कदमांना टोला
by nageshकर्जत-जामखेड : सरकारसत्ता ऑनलाईन – Rohit Pawar On Ram Shinde | कर्जत जामखेडचे (Karjat-Jamkhed) आमदार रोहित पवार (NCP MLA Rohit Pawar) यांनी महाविकास आघाडीकडे (MVA Government) पाठपुरावा करून जलसंधारणाची अनेक कामे…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Rohit Pawar | ‘पण त्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता गहाण टाकायची का?’; राज्य सरकारला रोहित पवारांचा प्रश्न
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- गेले अनेक दिवस महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चांगलाच तापला होता, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी केलेल्या एका वक्तव्यानंतर महाराष्ट्रात राजकीय नाटक सुरू झाले होते. त्यात सर्व विरोधी पक्षांनी शिंदे फडणवीस…
-
ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Rohit Pawar | ‘…म्हणून भाजप आणि शिंदे गटाने सावरकरांचा मुद्दा उचलून धरला’ – आ. रोहित पवार
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – काँग्रेस नेते, खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान, हिंगोलीतील (Hingoli) सभेत सावरकरांचा मुद्दा काढला. यावेळी त्यांनी सावरकरांनी माफिनामे लिहिले आणि इंग्रजांकडून पेन्शन घेतली,…
-
ताज्यापुणेमहाराष्ट्रराजकीय
Rohit Pawar | ‘खरा इतिहास एकदा सर्वांच्या समोर येऊ द्या’ – आ. रोहित पवार
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – राज्यात वीर सावरकर यांच्यावरुन सुरु असलेल्या वादावर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी भाष्य केले आहे. राजकीय विषय मला घ्यायचा नाही. पण,…