मुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन- शिवसेना एकच आहे, एकच राहणार. मी दुसऱ्या गटाला शिवसेना (Shivsena) मानत नाही, असे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी म्हटले. केवळ निवडून आलेले लोक पक्ष बनवणार असतील…
आजच्या महाराष्ट्रातील राजकीय बातम्या
-
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Chandrashekhar Bawankule | बाळासाहेब थोरात यांना भाजपमध्ये प्रवेश देणार का? यावर स्पष्टचं बोलले भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे; म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrashekhar Bawankule | काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिल्याची चर्चा सुरू आहे. त्यावरून विविध प्रतिक्रिया राज्याच्या राजकीय…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Nana Patole | बाळासाहेब थोरात यांच्या विधीमंडळ पक्षनेतेपदाच्या राजीनाम्यावर बोलले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले; म्हणाले…
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – Nana Patole | काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधीमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे सोपविल्याची चर्चा आहे. तसेच त्यांनी या राजीनाम्यात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीयसांगली
Jayant Patil | राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाची राजकारणात जोरदार एन्ट्री; मिळविला ‘या’ जागेवर विजय
by nageshसांगली : सरकारसत्ता ऑनलाईन – राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मुलगा देखील राजकारणात पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झाला आहे. जयंत पाटील (Jayant Patil) यांचा मुलगा…
-
ताज्यानागपूरमहाराष्ट्रराजकीय
Chandrasekhar Bawankule | ‘मोदी-शहांबद्दलचे प्रकाश आंबेडकरांचे ‘ते’ वक्तव्य म्हणजे मानसिक दिवाळखोरीचे लक्षण;’ चंद्रशेखर बावनकुळे यांची टीका
by nageshनागपूर : सरकारसत्ता ऑनलाईन – Chandrasekhar Bawankule | पुण्यातील खडकवासला येथे जाहीर सभेत बोलताना वंचित बहुजन आघाडीचे (VBA) नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि…
-
ताज्यापुणे
Prakash Ambedkar | ‘बिगर भाजप सरकार सत्तेत येऊ द्या, नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना तुरूंगात टाकल्याशिवाय राहणार नाही;’ प्रकाश आंबेडकर यांचा भाजप सरकारवर हल्लाबोल
by nageshपुणे : सरकारसत्ता ऑनलाईन – Prakash Ambedkar | देशाचा मालक असलेला मतदार भीतीपोटी नोकर झालाय आणि नोकर मालक झालाय. अशी परिस्थिती सध्या देशात आहे. २०२४ मध्ये बिगर भाजप-आरएसएसचे (BJP-RSS) सरकार येऊ…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीयसांगली
Jayant Patil | …काका कानाला बोटे लावा; काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस एकोप्यावर बोलताना जयंत पाटील यांचा संजय पाटील यांना टोला
by nageshसांगली : सरकारसत्ता ऑनलाईन – Jayant Patil | सांगली जिल्ह्यातील कुंडल येथे स्वातंत्र्यसेनानी स्वर्गीय जी.डी. बापू लाड यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने उभारण्यात आलेल्या क्रांती अग्रणी स्फूर्तीस्थळाचे आज (दि.२७) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
CM Eknath Shinde | आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला ४ ते ६ जागा राखता आल्या तरी पुरेसं – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – CM Eknath Shinde | लोकसभा निवडणुक (Lok Sabha Election 2024) अजून दूर असली तरी राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी त्यासाठी कंबर कसली आहे. त्यातच इंडिया टुडे आणि…
-
ताज्यामहाराष्ट्रमुंबईराजकीय
Chandrashekhar Bawankule | प्रकाश आंबेडकर लहान डोक्याचे, चंद्रशेखर बावनकुळेंचे टीकास्त्र
by nageshमुंबई : सरकारसत्ता ऑनलाईन – वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी भाजपवर (BJP) तसेच राष्ट्रीय स्वंयसेवक संघावर (RSS) एक वक्तव्य केले. त्याला प्रतिउत्तर देताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे…
-
ताज्यामहाराष्ट्रराजकीय
Nana Patole | वंचित बहुजन आघाडीसोबतच्या युतीबाबत स्पष्टचं बोलले नाना पटोले; म्हणाले…
by nageshगोंदिया : सरकारसत्ता ऑनलाईन – शिवसेना ठाकरे गट (Shivsena Thackeray Group) आणि वंचित बहुजन आघाडी (VBA) यांच्यात नुकतीच युती झाली. त्यावर बोलताना वंचित बहुजन आघाडीचा आणि महाविकास आघाडीचा काहीही संबंध नाही.…