IMPIMP

EPFO | पीएफ खातेधारक होणार ‘मालामाल’, अकाऊंटमध्ये लवकरच येईल मोठी रक्कम, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
EPFO | epfo interest on pf may come on 30 june finance ministry provident fund interest on pf

नवी दिल्ली : वृत्तसंस्था– EPFO | कोरोना संकटामुळे पीएफचे पैसे खात्यात येण्यास उशीर झाला आहे. आता सरकारने पीएफवर व्याजाचे पैसे जारी केले आहेत, परंतु ते खात्यात येणे बाकी आहेत. तुमचा पीएफ कापला (EPFO) जात असेल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.

 

आता लवकरच कर्मचारी भविष्य निधी संघटना (ईपीएफओ) पीएफ खातधारकांना मोठी खुशखबर देऊ शकते. आता पीएफ खातेधारक अपेक्षा करत आहेत की त्यांना पीएफचे पैसे सप्टेंबर महिन्यात मिळतील.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

ईपीएफओने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर सांगितले की, पीएफच्या व्याजाचे पैसे केव्हा येतील. काही दिवसांपूर्वी ट्विटरवर एका खातेधारकाने EPFO ला टॅग करत प्रश्न विचारला होता की, ईपीएफओ व्याजाचे पैसे केव्हा ट्रान्सफर करेल.

 

यावर ईपीएफओने अधिकृत ट्विटरवर उत्तर दिले की, जेव्हा व्याज खात्यात क्रेडिट केले जाईल, ते एकाचवेळी
जमा केले जाईल आणि पूर्ण पैसे दिले जातील. कुणाचेही व्याजाबाबत नुकसान होणार नाही. मात्र,
ईपीएफओने हे सांगितले नाही की, व्याजाचे पैसे कधीपर्यंत खात्यात ट्रान्सफर केले जातील.

 

 

– जाणून घ्या किती मिळेल व्याज

मोदी सरकारने फिस्कल ईयर 2020-21 साठी 8.5 टक्के व्याजाला मंजूरी दिली आहे. मीडिया रिपोर्टनुसार 6
कोटी पीएफ खातेधारकांच्या खात्यात 8.5 टक्केच्या दराने व्याज ट्रान्सफर केले जाईल.

 

Web Title : EPFO | epfo going be pf account holder know when big money will come account

 

हे देखील वाचा :

Relationship | पत्नीने पतीला दिली ‘छोटा पाहुणा’ येणार असल्याची खुशखबर, 2 वर्षापूर्वी नसबंदी केलेल्या पतीची उडाली झोप!

Immunity | इम्यूनिटी वाढवणार्‍या जीवनशैलीसाठी आयुष मंत्रालयाने सुरू केले अभियान, 75 लाख लोकांना करणार ‘रोगप्रतिबंधक औषधां’चे वितरण

Karuna Munde | करुणा मुंडेंच्या गाडीत पिस्तुल ठेवल्याचा व्हिडिओ व्हायरल, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं… (व्हिडिओ)

 

Related Posts