IMPIMP

High Security Number Plate | कामाची गोष्ट ! तुमच्या वाहनावर नसेल ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’, तर ‘या’ 11 कामांमध्ये येईल अडथळा; जाणून घ्या

by nagesh
High Security Number Plate | if there is no high security number plate on your vehicle then you will not these benefits

नवी दिल्ली : वृत्तसंस्था High Security Number Plate | अनेक राज्यांमध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट ( High Security Number Plate ) अनिवार्य केली आहे. जर तुम्ही सुद्धा आपल्या वाहनावर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (HSNP) लावलेली नसेल तर आणखी उशीर करूनका. कारण यामुळे तुमच्या अनेक कामात अडथळे येऊ शकतात. याबाबत जाणून घेवूयात –

 

 

कशी असते हाय सिक्युरिटी नंबर प्लेट –  

हा सिक्युरिटी नंबर प्लेटवर HSRP होलोग्राम स्टीकर असतो, ज्यावर वाहनाचा इंजिन नंबर आणि चॅसिस नंबर असतो.

हा नंबर प्रेशर मशीनद्वारे लिहिला जातो. प्लेटवर एक प्रकारची पिन असेल. ही पिन एकदा वाहनाला लावल्यानंतर दोन्ही कडून लॉक होईल आणि उघडणार नाही.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसेल तर अडकतील ही कामे

1 रजिस्ट्रेशन सर्टिफिकेटची सेकंड कॉपी

2 वाहनाचे रजिस्ट्रेशन ट्रान्सफर

3 अ‍ॅड्रेस चेंज

4 रजिस्ट्रेशनचे रिन्यूव्हेशन

5 नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट

6 हायपोथिकेशन कॅन्सलेशन

7 हायपोथिकेशन एन्डोर्समेंट

8 नवीन परमिट

9 टेम्पररी परमिट

10 स्पेशल परमिट

11 नॅशनल परमिट. इत्यादी.

 

Web Title : High Security Number Plate | if there is no high security number plate on your vehicle then you will not these benefits

 

हे देखील वाचा :

Gangajal | ‘कोरोना’च्या उपचारात परिणामकारक ठरू शकते ‘गंगाजल’, काशी हिंदू विद्यापीठाच्या (BHU) तज्ज्ञांनी केला दावा

High Court | पत्नी छळ करत असेल तर पतीला निश्चितपणे वेगळे होण्याचा अधिकार – हाय कोर्ट

COVID-19 in India | कोरोनाचा ‘ग्राफ’ होतोय वर-खाली, देशात गेल्या 24 तासात आढळले 27254 नवीन रूग्ण, 219 जणांचा मृत्यू

 

Related Posts