IMPIMP

RRC Railway Recruitment-2021 | सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! रेल्वेत 1600 हून अधिक पदांसाठी बंपर भरती, जाणून घ्या सविस्तर

by nagesh
Railway Apprentice Recruitment-2022 | Indian northeast frontier railway apprentice recruitment 2022 railway recruitment cell

नवी दिल्ली : वृत्तसंस्थाRRC Railway Recruitment-2021 | रेल्वे रिक्रूटमेंट सेलच्या माध्यमातून विविध झोनमध्ये अप्रेंटिस पदांवर भरती केली जाणार आहे. या पदभरती अंतर्गत पूर्व, पश्चिम, उत्तर मध्य आणि इतर ठिकाणी ही भरती (RRC Railway Recruitment-2021) केली जणार आहे. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरु झाली असून उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज (Apply online) करायचे आहेत. रेल्वेकडून विविध झोनसाठी वेगवेगळे नोटिफिकेशन (Notification) जाहीर केले आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

उत्तर मध्ये रेल्वेनं मागवले अर्ज

 

उत्तर मध्य रेल्वेनं (NCR) अप्रेंटिस पदाच्या भरतीसाठी (RRC Railway Recruitment-2021) पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले आहेत.
यासाठी उमेदवार, RRC प्रयागराजच्या अधिकृत वेबसाइटवर rrcpryj.org जाऊन ऑनलाइन अर्ज करु शकतात.
या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया 2 नोव्हेंबर 2021 पासून सुरु झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख (Deadline) 1 डिसेंबर 2021 आहे. या भरती प्रक्रियेत 1664 रिक्त जागा भरल्या जाणार आहे.

 

शैक्षणीक पात्रता आणि वयोमर्यादा

 

या पदांसाठी उमेदवाराने 10 वी पास असणे आवश्यक असून किमान 50 टक्के मार्क असणे आवश्यक आहे.
याशिवाय संबंधित क्षेत्रातील ITI पदवी गरजेची आहे. अर्जासाठी वयोमर्यादा 15 ते 24 वर्षे निश्चित करण्यात आली आहे.

 

अर्जासाठी शुल्क

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

उमेदवाराला अर्ज करताना अर्ज फी म्हणून 100 रुपये भरावे लागतील. तर आरक्षित वर्ग/पीडब्ल्यूडी/महिला अर्जदारांना कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.
10 वीच्या गुणांच्या आधारे मेरिटद्वारे ही भरती केली जाणार आहे. यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांना 56 हजार 900 रुपये पगार दिला जाणार आहे.

 

Web Title : RRC Railway Recruitment-2021 | rrc railway recruitment 2021 notification application begins for 1664 apprentice posts apply now

 

हे देखील वाचा :

Pune Crime | फसवणूक प्रकरण ! एम.जी. एन्टरप्रायजेसच्या अलनेश सोमजी व पत्नी डिंपल सोमजीला ‘एवढ्या’ दिवसांची पोलीस कोठडी

AADHAAR Act | आधार कार्डचा चुकीचा वापर करणे पडू शकते महागात, UIDAI आता लावू शकते 1 कोटी रुपयापर्यंतचा दंड; जाणून घ्या

Anil Deshmukh | …अन् रात्री साडेबाराच्या दरम्यान देशमुखांना अटक करण्याचा निर्णय झाला

 

Related Posts