IMPIMP

PM Modi | रस्ता ओलांडताना एकाचवेळी दिसले 3000 काळे हरण, पीएम मोर्दीनी व्हिडिओ रिट्वीट करत दिली माहिती (Video)

by nagesh
PM Modi | pm modi retweet a video of more then 3000 blackbucks crossing the road at bhavnagar s blackbuck national park

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  PM Modi | निसर्गाची अद्भुत दृश्य पाहून प्रत्येकजण दंग होऊन जातो. मग तो सामान्य माणूस असो की कुणी विशेष. एक असेच दृश्य पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांनी निसर्गाचे हे दृश्य उत्कृष्ट असल्याचे म्हटले आहे. पीएम मोदी यांनी अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ रिट्वीट केला. ज्यामध्ये शेकडो संख्येतील काळ्या हरणांचा कळप रस्ता ओलांडताना दिसत आहे. हा व्हिडिओ अगोदर गुजरातच्या माहिती विभागाने आपल्या ट्विटर हँडलवरून शेयर केला.

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

यानंतर पीएम नरेंद्र मोदी यांनी तो रिट्वीट केला. हा आश्चर्यकारक व्हिडिओ गुजरातच्या भावनगर जिल्ह्याच्या एका राष्ट्रीय उद्यानातील आहे.
मोदींनी हा व्हिडिओ रिट्वटी करत लिहिले आहे की, ’उत्कृष्ट!. तर गुजरातच्या माहिती विभागाने हा व्हिडिओ शेयर करत लिहिले, वेलावदार ब्लॅकबक नॅशनल पार्कमधील मोठ्या कळपाचा व्हिडिओ.

यावेळी 3000 पेक्षा जासत हरण रस्ता ओलांडताना दिसले.
ब्लॅकबक्स संरक्षित प्राणी आहेत ज्यांना 1972 पासून वन्यजीव कायद्यांतर्गत शिकारीवर प्रतिबंध लावला आहे.

Web Title : PM Modi | pm modi retweet a video of more then 3000 blackbucks crossing the road at bhavnagar s blackbuck national park

हे देखील वाचा :

Raj Kundra Porn Film Case | राज कुंद्रावर शर्लिन चोपडाकडून लैंगिक शोषणाचा आरोप, म्हणाली – ‘नको-नको म्हणत असतानाही करत रहायचा KISS’

Pegasus | पेगासस प्रकरणावरून संजय राऊत यांचा केंद्रावर निशाणा; म्हणाले – ‘मोदी सरकारच्या हातात देश असुरक्षित’

Gold Price Today | सोन्या-चांदीचे दर पुन्हा वधारले, जाणून घ्या आजचे दर

Related Posts