IMPIMP

Tata Tigor | केवळ 4,111 रुपयांच्या EMI वर घर घेऊन या Tata ची ही शानदार कार, जाणून घ्या पूर्ण ऑफर

by nagesh
Tata Tigor | bring home this luxurious tata car on emi of only rs 4 111 know full offer

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Tata Tigor | देशात कॉम्पॅक्ट सेडान कारची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. टाटा मोटर्स या महिन्यात ग्राहकांसाठी आपली कॉम्पॅक्ट सेडान कार Tata Tigor वर विशेष ऑफर देत आहे. या ऑफर अंतर्गत कंपनी ग्राहकांना कारवर आकर्षक मासिक हप्ता (EMI) देत आहे.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

Tata Tigor ची प्राईस –

कंपनीने टाटा Tigor ची ऑफर आपल्या वेबसाईटवर दिली आहे. ग्राहक ही कार अवघ्या 4,111 रुपयांच्या मासिक हप्त्यात खरेदी करू शकतो.
टाटाने ही कार IMPACT 2.0 डिझाईन लँग्वेजवर तयार केली आहे. Tata Tigor एकुण 6 व्हेरिएंट्समध्ये येते.
ज्यामध्ये XE, XM, XZ, XZ+, XMA, XZA+ व्हेरिएंटचा समावेश आहे.

या कारने NCAP ग्लोबल क्रॅश टेस्टमध्ये 4 स्टार रेटिंग मिळवले आहे. कारमध्ये कंपनीने नवीन डिझाईनचे बंपर आणि फ्रंट ग्रिल दिले आहेत.
कारची प्रारंभिक किंमत 5.64 लाख रुपये आहे, जी 7.81 लाख रूपयांपर्यंत (एक्स-शोरूम, दिल्ली) जाते.

 

 

Tata Tigor चे इंजिन –

टाटाने या कारमध्ये 1.2 लीटर क्षमतेच्या 3 सिलिंडरच्या पेट्रोल इंजिनचा वापर केला आहे, जे 113 एनएमचा टॉर्क आणि 86 पीएस पावर जेनरेट करते.
हे कार इंजिन 5 स्पीड मॅन्युअल आणि AMT गियरबॉक्ससह येते.

 

टाटा Tigor चे फीचर्स –

फीचर्समध्ये 7 इंचाची टच स्क्रिन इन्फोटमेंट सिस्टम आणि पुश स्टार्ट/स्टॉप बटन आहे.
इंफोटमेंट सिस्टम अँड्रॉईड ऑटो आणि अ‍ॅप्पल कार प्लेसोबत जोडता येते.
सेफ्टीसाठी डुअल फ्रंट एयरबॅग, स्पीड अलर्ट, सीट बेल्ट रिमायंडर, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन (EBD), अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि रियर पार्किंग सेन्सर आहे.
टाटाची ही कार भारतीय बाजारात मारुती Dzire आणि होंडा Amaze सारख्या कारला प्रामुख्याने टक्कर देते.

 

 

Web Title : Tata Tigor | bring home this luxurious tata car on emi of only rs 4 111 know full offer

 

हे देखील वाचा :

Earn Money | 1 लाख रुपयात सुरू करा ‘हा’ बिझनेस, दरमहिना होईल 40000 पेक्षा जास्त नफा; 80% सरकार करेल मदत

Parambir Singh | परमबीर सिंह यांच्याबाबत राज्य सरकारनं घेतली भूमिका; तडकाफडकी नाही होणार ‘ही’ कारवाई

Pune Congress | स्वबळावर लढण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचा युटर्न, पुणे महापालिका निवडणुकीसाठी आघाडीची तयारी (व्हिडीओ)

 

Related Posts