IMPIMP

Virus | भारतात पसरलीय कोरोनापेक्षा सुद्धा भयंकर महामारी ! 12 वर्षाच्या मुलाने पसरवला ‘विध्वंस’

by nagesh
Virus | who warns nipah virus next global pandemic has started from india

नवी दिल्ली : वृत्तसंस्थासंपूर्ण जग 2019 च्या अखेरपासून कोरोना महामारीला (CoronaVirus) तोंड देत आहे. आता आणखी एक चिंता समोर आली आहे. माहितीनुसार, जगात आता कोरोनापेक्षा सुद्धा भयंकर व्हायरस पसरला आहे. निपाह व्हायरस (Nipah Virus) बाबत फेब्रुवारी महिन्यात इशार जारी करण्यात आला होता. आता भारतातील केरळ (Kerala) मध्ये एका 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू या व्हायरसने झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

चिंतेची बाब ही आहे की, मृत्यूपूर्वी या मुलाच्या संपर्कात शेकडो लोक आले आहेत.
कोरोनाप्रमाणे निपाह व्हायरससुद्धा एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तमध्ये पसरतो.
WHO नुसार, निपाह व्हायरस कोरोनापेक्षा 75 टक्के जास्त वेगाने पसरतो.
मिररच्या रिपोर्टनुसार, निपाह व्हायरस कोरोना पेक्षा अनेक पटीने आपले रूप बदलतो.
यामुळे उपचार शोधणे सुद्धा खुप कठिण आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

उध्वस्त करू शकते ही महामारी


सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन (Centre For Disease Control And Prevention) द्वारे जारी वक्तव्यानुसार, निपाहमुळे जो विध्वंस होईल, त्यास नियंत्रित करणे अशक्य होईल.
भारतात केरळ राज्यात 12 वर्षाच्या मुलाचा मृत्यू निपाहमुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

रिपोर्टनुसार, मृत्यूपुर्वी मुलाला दोन हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट केले होते.
जिथे त्याच्या संपर्कात शेकडो लोक आले होते.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की,
मृत मुलाच्या कुटुंबातील आठ लोकांची चाचणी निगेटिव्ह आली आहे, जे दिलासादायक आहे.
मात्र, निपाह व्हायरस आपला प्रभाव अनेक महिन्यानंतर दाखवतो.

 

Web Title : Virus | who warns nipah virus next global pandemic has started from india

 

हे देखील वाचा :

Pune Amenity Space | अ‍ॅमेनिटी स्पेस भाडेतत्वावर देण्याच्या प्रस्तावावरून भाजप नगरसेवकांमध्येच फूट पडली पडल्याची मनपा वर्तुळात चर्चा

Pune Crime | ‘लिव्ह इन रिलेशन’मध्ये राहणार्‍या तरुणीने प्रियकराचा घोटला ‘गळा’; पुण्याच्या फुरसुंगीमधील घटना

Gold Price Today | सोन्याच्या किंमतीत मोठी घसरण; जाणुन घ्या आजचे दर

 

Related Posts