IMPIMP

ZP Pune Recruitment 2021 | नोकरीची सुवर्णसंधी ! पुणे जि.प. मध्ये ‘या’ पदांसाठी लवकरच भरती

by nagesh
zp pune recruitment 2021 openings for different medical posts

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन – ZP Pune Recruitment 2021 । पुणे येथील जिल्हा परिषद मार्फत भरती घेण्यात येणार आहे. ही भरती जिल्हा परिषदेमधील (Zilla Parishad) वैद्यकीय पदांसाठी होणार आहे. याबाबत ZP कडून अधिसूचना जारी केली आहे. यासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांनी सविस्तर अधिसूचना पाहून अर्ज (Application) करायचा आहे. (ZP Pune Recruitment 2021) या भरतीसाठी उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन (Online) पद्धतीने करायचा आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

पदे : एकूण – 25 जागा

– फार्मासिस्ट (Pharmacist)

– आरोग्य सेवक (health worker Male)

– आरोग्य सेविका (health worker Female)

 

शैक्षणिक पात्रता :

– फार्मासिस्ट (Pharmacist) – संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.

– आरोग्य सेवक (health worker Male) – संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.

– आरोग्य सेविका (health worker Female) – संबंधित पदानुसार शिक्षण असणं आवश्यक.

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 14 आणि 21 सप्टेंबर 2021

अधिकृत माहितीसाठी : https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/08/zp-pune-bharti.pdf

अर्ज करण्यासाठी वेबसाईट : https://maharddzp.com/#

 

Web Title : zp pune recruitment 2021 openings for different medical posts

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्याच्या कोरोना लसीकरण केंद्रामधील डाटा एन्ट्रीच्या कॉम्प्युटरची चोरी

Driving License | ‘या’ अँपद्वारे ‘DL’ करू शकता फोनमध्ये डाऊनलोड; जाणून घ्या

Pune Crime | पुण्यातील महिलेला वडापावची ‘तलफ’ पडली महागात, चोरट्यांचा पर्समधील 8 लाखाच्या दागिन्यावर ‘डल्ला’

Aurangabad Crime | तरुणीनं लग्नासाठी दिला नकार; संतापलेल्या तरुणांने केलं विकृत कृत्य

Mumbai Crime | 13 वर्षाच्या भावाला पॉर्न व्हिडीओ दाखवत होती बहिण, पुढं झालं असं काही

 

Related Posts