IMPIMP

Driving License | ‘या’ अँपद्वारे ‘DL’ करू शकता फोनमध्ये डाऊनलोड; जाणून घ्या

by nagesh
New Driving Licence Rules | central ministry changed rule to get driving licence easily see full detail

सरकारसत्ता ऑनलाइन  – Driving License | आपण कोणतेही गाडी चालवत असताना आपणाला ड्रायव्हिंग लायसन्सची (Driving License) आवश्यकता असते. मात्र समजा आपल्याजवळ ड्रायव्हिंग लायसन्स असताना देखील आपण नकळतपणे घरी विसरलो तर ड्रायव्हिंग करताना अबदा होते. त्यावेळी ट्राफिक पोलिसांनी अडवलं तर आपला परवाना दाखवण्यासाठी आपल्याजवळ काही नसते. यामुळे अडचण निर्माण होते. आपलं लायसन्स घरी ठेऊन देखील ही अडचण दूर करू शकता. यासाठी तुम्हाला मोबाईलमध्ये DigiLocker अथवा mParivahan हे अँप डाऊनलोड करू शकणार आहे. या अँपमुळे तुम्हाला अधिक मदत होणार आहे.

हार्ड कॉपी सतत स्वत:जवळ ठेवण्याऐवजी तुम्ही त्याची सॉफ्ट कॉपी तुमच्या फोनवर ठेऊ शकणार आहे. मोबाइलमध्ये ड्रायव्हिंग लायसन्सची (driving license) सॉफ्ट कॉपी DigiLocker किंवा mParivahan अॅपमध्ये डाऊनलोड करून ठेवली तर तुमचे चलन देखील कापले जाऊ शकत नाही. मोबाइलवर ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करणे अधिक सोपा मार्ग आहे. तुमच्या मोबाईलवर जर हे अॅप डाऊनलोड असेल तर कसलीही समस्या येणार नाही. यासाठी तुम्ही आपल्या फोनवर ड्रायव्हिंग लायसन्सची सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करु शकता आणि आवश्यकतेसाठी ती दाखवू शकता. यासाठी आपल्याला काही नियम काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. यासाठी आपले DigiLocker वर खातं असणे गरजेचे आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

कशी आहे प्रक्रिया?

– तुम्ही DigiLocker साठी आपला फोन नंबर आणि आधार कार्डसह साइन अप करू शकता.

– यासाठी igiLocker अॅप अथवा साइटवर जा आणि युजर्सचे नाव आणि 6 अंकी पिनसह साइन इन करा.

– त्यानंतर तुम्हाला आपल्या नोंदणी फोनवर वन टाइम पासवर्ड (OTP) मिळणार आहे.

– याठिकाणी सर्च बारमध्ये तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स बघावे लागेल.

– त्यानंतर तुम्हाला ज्या राज्यातून ड्रायव्हिंग लायसन्स मिळाले, ते राज्य सिलेक्ट करावे लागेल.

– यांनतर तुम्हाला लायसन्स क्रमांक अपलोड केल्यानंतर Get Document बटण क्लिक करावे लागेल.

– नंतर, DigiLocker मधील Issued Documents लिस्टमध्ये जाऊन तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्स पाहू शकता.

– याची सॉफ्ट कॉपी PDF बटणावर क्लिक करून डाउनलोड देखील केली जाऊ शकते. आणि ड्रायव्हिंग लायसन्स डाउनलोड करून सेव्ह करु शकता.

 

Web Title : Driving Licence | how keep driving licence your smartphone and download soft copy

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील महिलेला वडापावची ‘तलफ’ पडली महागात, चोरट्यांचा पर्समधील 8 लाखाच्या दागिन्यावर ‘डल्ला’

Aurangabad Crime | तरुणीनं लग्नासाठी दिला नकार; संतापलेल्या तरुणांने केलं विकृत कृत्य

Mumbai Crime | 13 वर्षाच्या भावाला पॉर्न व्हिडीओ दाखवत होती बहिण, पुढं झालं असं काही

 

Related Posts