IMPIMP

Accident News | दुर्देवी ! मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन परतताना जीप उलटून अपघात; पती-पत्नी जागीच ठार

by nagesh
 Pune Accident News | A 3-year-old girl was killed in a collision with a garbage truck

बीदर : वृत्तसंस्था – Accident News | बीदर-उदगीर मार्गावर (Bidar-Udgir road) भीषण अपघात झाल्याची घटना समोर (Bidar Crime) आली आहे. मुलाची लग्नपत्रिका वाटप करुन गावाकडे परतताना हा अपघात (Accident News) झाला आहे. या झालेल्या अपघातात पती-पत्नीचा जागीच मृत्यु (Died) झाला. ही घटना बुधवारी (1 नोव्हेंबर) रोजी रात्री बीदर-उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ घडली. सूर्यकांत पाटील (वय, 50) व जयश्री पाटील (वय, 45, रा. मेथी मेलकंदावाडी, हमु. भालकी, जि. बीदर) असं अपघातात मृत्यु पावलेल्या पती-पत्नीचे नाव आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

 

याबाबत माहिती अशी, सूर्यकांत पाटील (Suryakant Patil) यांचा मुलगा साईनाथ याचा विवाह (26 डिसेंबर) रोजी आयोजित केला होता.
या विवाहाच्या पत्रिका वाटप करण्यासाठी सूर्यकांत पाटील व त्यांची पत्नी जयश्री पाटील (Jayashree Patil) हे दोघे बुधवारी बिदरला गेले होते.
तिथे पत्रिका वाटप करुन रात्री उशिरा भालकीकडे परतत असताना बीदर-उदगीर मार्गावरील सेवालाल तांड्याजवळ त्यांची जीप उलटून अपघात
(Accident News) झाला. त्यात दोघेही जागीच ठार झाले.तर, मृत सूर्यकांत पाटील त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी व भावंडे असा परिवार आहे.

 

दरम्यान, या अपघाताची माहिती कळताच भालकीचे आमदार ईश्वर खंड्रे (Bhalki MLA Eshwar Khandre) आणि पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली.
त्यानंतर पंचनामा करण्यात आला. मृत पती-पत्नीवर मेथी मेलकुंडा वाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page for every update

 

 

Web Title : Accident News | the parents died on the spot while distributing the son wedding card Bhalki MLA Eshwar Khandre visit spot

 

हे देखील वाचा :

Omicron Covid Variant | Delta पेक्षा किती वेगळा आहे Omicron? सर्वप्रथम अलर्ट करणार्‍या दक्षिण अफ्रीकन डॉक्टरने दिली माहिती

Common Service Centres (CSC) | डॉक्टरांचा सल्ला आता WhatsApp वर; सरकारने आणली ‘ही’ सुविधा

Hardik Pandya | मुंबई इंडियन्सनं सोडून दिल्यावर हार्दिकनं शेअर केला भावनिक Video

 

Related Posts