IMPIMP

Murder in Pimpri | प्रेमविवाहानंतर पत्नीच्या चारित्र्यावर संशय, डोक्यात हातोडा घालून चाकूने केले सपासप वार

by nagesh
Pune Crime News | A 13-year-old girl was killed and thrown into the canal, the father tried to commit suicide by drinking poison

पिंपरी : सरकारसत्ता ऑनलाइन प्रेमविवाह (Love marriage) केल्यानंतर दोन वर्षांनी पतीने पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत तिचा निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना पिंपरी-चिंचवडमध्ये (Murder in Pimpri) उघडकीस आली आहे. ही घटना सोमवारी (दि.6) सकाळी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या (Bhosari MIDC Police Station) हद्दीत उघडकीस आली आहे. पत्नीचा खून (Murder in Pimpri) केल्यानंतर आरोपी फरार झाला आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

सरला साळवे (Sarla Salve) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.
तर विजयकुमार साळवे (Vijaykumar Salve) हा फरार झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, साळवे कुटुंब भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत होते. विजयकुमार आणि सरला यांनी दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह केला होता.
हे दोघे भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील (Bhandara and Gondia district) असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

 

लग्नानंतर दोन वर्षांनी आरोपी विजयकुमार याने पत्नी सरलाच्या चारित्र्यावर संशय (Doubt over character) घेत होता. यावरुन या दोघांमध्ये वाद होत होते.
शनिवारी रात्री सरला झोपेत असताना पतीने तिच्या डोक्यात हातोड्याने जोरदार प्रहार केला.
तसेच चाकुने सपासप वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने सरलाचा जागीच मृत्यू झाला.
पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी विजयकुमार फरार झाला आहे.
सोमवारी सकाळी बंद खोलीत सरलाचा मृतदेह आढळून आला.
पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करीत आहेत.

 

Web Title : murder in pimpri | doubts over wife character after two years of love marriage husband committed murder

 

हे देखील वाचा :

Maharashtra Police | गृहमंत्र्यांच्या नावे 10 लाखांची खंडणी; 5 पोलिसांवर ‘FIR’ दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश

Pune | गणपती विसर्जन मिरवणुकीला लकडी पुलावरील मेट्रो पुलाचा अडथळा, चर्चेसाठी तात्काळ बैठक बोलवा, आबा बागुल यांची मागणी

Belgaum Corporation Election result | बेळगाव महापालिकेत भाजपचा झेंडा, BJP स्पष्ट बहुमतात

 

Related Posts