IMPIMP

Nagar Pune Highway Accident | नगर-पुणे महामार्गावर तीन वाहनांचा भीषण अपघात; पिता-पुत्रासह 4 जण जागीच ठार

by nagesh
Pune News | An engineer from Pune wakad was killed and his wife and son were seriously injured in an accident near Kameri islampur

सरकारसत्ता ऑनलाइन Nagar Pune Highway Accident | नगर- पुणे महामार्गावरील पळवे शिवारानजीक मंगळवारी दोन मालवाहू ट्रक आणि दुचाकींचा भीषण अपघात (Nagar Pune Highway Accident) झाला. यामध्ये ट्रकमधील दोन तर दुचाकीवरील दोन अशा चौघांचा जागेवरच मृत्यू झाला.

राजाभाऊ चव्हाण (वय 50, रा. जातेगाव, ता. गेवराई, जि. बीड) व त्यांचा मुलगा पुरुषोत्तम चव्हाण (वय 18), शुभम राजू देशभ्रतार (वय 24, रा. चमेली,
ता. काटोल, जि. नागपूर), राहुल मधुकर डोंगरे (वय 31, रा. सावली. ता. कारंजा, जि. वर्धा) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुण्याहून नगरकडे मालट्रक (एमएच 40 वाय 3681) निघाला होता. या ट्रकने पळवे शिवारानजीक
थांबलेल्या एका ट्रकला पाठीमागून जोराची धडक दिली महत्त्वाचे म्हणजे या दोन ट्रकच्यामध्ये दुचाकी (एमएच 21 बीएल 4655) सापडल्याने
दुचाकीवरील दोघे जागीच ठार झाले.

ट्रक चालकाने जोरात ब्रेक मारल्याने ट्रकमधील लोखंडी अँगल चालकाच्या केबिनमध्ये घुसून त्यात चालक व क्लीनरचा मृत्यू झाला.
अपघात (Nagar Pune Highway Accident) इतका भीषण होता की,
घटनास्थळी बघ्यांची गर्दी इतकी झाली होती. त्यामुळे महामार्गावर वाहतूककोंडी झाली होती.
घटनास्थळी पोलीस निरीक्षक नितीन गोकावे (Senior Police Inspector Nitin Gokave) यांनी धाव घेऊन मदतकार्य केले.
या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Web Title :- Nagar Pune Highway Accident | father and son with other two killed in road accident on ahmednagar pune highway in parner

 

हे देखील वाचा :

Pune Crime | पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपतीला 50 लाखांच्या खंडणीची मागणी; बळकाविला फ्लॅट, जाणून घ्या प्रकरण

Pune Crime | लोणी काळभोरमध्ये तरुणाचा गळा दाबून खून

Pune News | पुणे शहराच्या ‘या’ भागात मंगळवारी पाणी बंद रहाणार, बुधवारी उशिरा पण कमी दाबाने पुरवठा

Rajesh Tope | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

 

Related Posts