IMPIMP

Pune News | पुणे शहराच्या ‘या’ भागात मंगळवारी पाणी बंद रहाणार, बुधवारी उशिरा पण कमी दाबाने पुरवठा

by nagesh
 Pune Water Supply | Pune News : No water supply from Lashkar water pumping station in Pune Cantonment Board, Wanwadi, B.T. Kavade Road and other areas Wanowrie on Feb 7

पुणे : सरकारसत्ता ऑनलाइन  Pune News | पुणे शहरातील काही भागातील पाणी पुरवठा (water supply) मंगळवारी (21 सप्टेंबर) रोजी बंद राहणार आहे. शहराच्या उत्तर-पूर्व (Pune News) भागासाठी पाणी पुरवठा करणाऱ्या भामा-आसखेड पाणी पुरवठा योजनेच्या (bhama askhed water supply scheme) तातडीच्या कामासाठी या भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. या पाणी पुरवठा योजनेच्या जलवाहीनीत काही ठिकाणी गळती असल्याने तातडीनं हे काम करण्यात येणार आहे. याबाबत माहिती महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

 

बुधवारी (22 सप्टेंबर) रोजी उशीरा आणि कमी दाबाने पाणी पुरवठा सुरळीत करण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
परिणामी लोहगाव, विमाननगर, वडगाव शेरी, कल्याणीनगर, विश्नांतवाडी, फुलेनगर, येरवडा, धानोरी तसेच नगर रस्त्याच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद असणार आहे.
अशी माहिती पाणी पुरवठा विभागाने (PMC Water Supply Department) दिली आहे.

 

Web Title : Pune News | Water will be cut off in Lohgaon, Vimannagar, Wadgaon Sheri, Kalyaninagar, Vishnantwadi, Phulenagar, Yerawada, Dhanori area of Pune city on Tuesday, late on Wednesday but low pressure supply

 

हे देखील वाचा :

Rajesh Tope | कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत राजेश टोपेंनी दिली महत्वाची माहिती; म्हणाले…

Pune Crime | पुण्यातील डोंगरावर फिरायला गेलेल्या दीरानं 25 वर्षीय वहिनीकडं केली ‘ती’ मागणी, विरोध करताच केलं काम तमाम

Pune Crime | धक्कादायक ! पुण्यात 37 वर्षीय महिलेनं हाताची शीर कापून घेतला गळफास, प्रचंड खळबळ

 

Related Posts