IMPIMP

Photos : बिपाशा बासूच्या ‘बोल्ड’ बिकिनी अवतारामुळं सोशल मीडिया ‘गरम’ ! तुफान व्हायरल झाले फोटो

by bali123
bipasha basu shared hot and bold photos bikini social

 सरकारसत्ता ऑनलाइन – बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासू (Bipasha Basu) आणि अभिनेता करण सिंग ग्रोवर (Karan Singh Grover) बॉलिवूडमधील हॉट कपलपैकी एक आहेत. या हॉट कपलनं आपल्या नात्याबद्दल नेहमीच बिंधास्तपणा दाखवला आहे. दोघे पती-पत्नी सोशलवरही आपलं प्रेम खुलेआम व्यक्त करत असतात. बिपाशा देखील आपल्या हॉटनेसमुळं आणि बोल्ड लुकमुळं चर्चेत येताना दिसत असते. हॉट आणि बोल्ड फोटो तसेच व्हिडीओ ती कायमच चाहत्यांसोबत शेअर करत असते. पुन्हा एकदा बिपाशा आपल्या बोल्ड अवतारामुळं चर्चेत आली

बिपाशानं तिच्या इंस्टारून काही फोटो शेअर केले आहेत. यात ती नेहमीप्रमाणे बोल्ड आणि हॉट अवतारात दिसत आहे. लुकबद्दल बोलायचं झालं तर तिनं पिंक कलरची बिकिनी घातली आहे. फोटोत तिचं हॉट क्लीव्हेजही स्पष्ट दिसत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार बिपाशा सध्या मालदीवमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.

बिपाशाचे हे फोटो सोशलवर प्रचंड व्हायरल झाले आहेत. तिचा हा अवतार चाहत्यांनाही खूप आवडला आहे. अनेकांनी तिच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. चाहत्यांनी तिच्या ब्युटी आणि हॉटनेसचं कौतुक केलं आहे.

बिपाशाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूडमध्ये वापसी करण्याऐवजी बिपाशा बंगाली सिनेमात एन्ट्री करण्याचा प्लॅन करत आहे. 2009 साली बिपाशानं बंगाली सिनेमा शोब चरित्रो काल्पोनिक मध्ये काम केलं होतं. हा तिचा आतापर्यंतचा एकमेव बंगाली सिनेमा होता. या सिनेमातील तिच्या अॅक्टींगची खूप स्तुती झाली होती.

 

Related Posts