IMPIMP

Deepika Padukone Hot Look | दीपिका पादुकोननं काळ्या रंगाच्या शिमरी साडीमध्ये चाहत्यांना लावलं वेड, पाहा व्हायरल फोटो…

by Team Deccan Express
Deepika Padukone Hot Look | Cannes 2022 deepika padukone stuns in a golden and black shimmery sari check out

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Deepika Padukone | बहुचर्चित अभिनेत्री दीपिका पादुकोन (Deepika Padukone Hot Look) सोशल मीडियावर सतत सक्रिय पाहायला मिळते. तिचा चाहतावर्ग अगदीच मोठा असून, चाहत्यांच्या संपर्कात येण्यासाठी ती कोणतीही संधी गमावत नाही. सोशल मीडियावर तिचे काही फोटो (Deepika Padukone Hot Look) तुफान व्हायरल झाले आहेत.

दीपिकानं (Deepika Padukone) सोशल मीडियावरील इंस्टाग्रामच्या अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. शेअर केलेल्या फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाची शिमरी साडी नेसली आहे. फोटोतील तिच्या पारंपारिक लूकवर (Deepika Padukone Traditional Look) नेटकरी चांगलेच भाळले आहे. तिनं नेसलेली ही साडी सुप्रसिद्ध डिझायनर सब्यासाचीनं डिझाइन केली आहे (Sabyasachi).

आपल्या लूकला पूर्ण करण्यासाठी तिनं गडद मेकअप केला असून (Deepika Padukone Killer Look), कानात सोनेरी रंगाचे कानातले घालून आपल्या लूकला (Deepika Padukone Sizzling Look) पूर्ण केलं आहे. फोटोतील तिच्या किलर लूकवर (Deepika Padukone Hot Look) नेटकरी घायाळ झाले आहेत. पारंपारिक लूकमधील तिची अदा चाहत्यांना चांगली पसंत पडली आहे. तिच्या या फोटोवर अद्याप 8.76 लाखांहून अधिक नेटकऱ्यांनी लाईक्सचा वर्षाव केला आहे (Deepika Padukone Traditional Photo).

दरम्यान, दीपिकानं बाजीराव मस्तानी (Bajirao Mastani), पद्मावत (Padmaavat), रामलीला (Ramleela),चेन्नई एक्सप्रेस (Chennai Express), ओम शांती ओम (Om Shanti Om) यांसारख्या अनेक हिट चित्रपटांमध्ये काम करून प्रेक्षकांसमोर आपली आनोखी छाप पाडली आहे. तिला बॉलिवुडमधील हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री मानलं जातं.
तसेच ती आपल्या फॅशन सेन्सबद्दल (Deepika Padukone Fashion Sence) सुद्धा चाहत्यांच्या चांगलीच चर्चेत असते.

Web Title : Deepika Padukone Hot Look | Cannes 2022 deepika padukone stuns in a golden and black shimmery sari check out

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts