IMPIMP

Naagin 6 : Tejasswi Prakash | पूर्ण जगाला धोकादायक षडयंत्रापासून वाचवण्यासाठी येतेय ‘नागिन 6’, कार्यक्रमाचा प्रोमो पाहून तेजस्वी प्रकाशचे चाहते झाले खुश

by nagesh
Naagin 6 : Tejasswi Prakash | naagin-6-promo-tejasswi-prakash-lead-role-know-when-you-watch-the-show-and-fans-reaction

सरकारसत्ता ऑनलाइन – Naagin 6 : Tejasswi Prakash | छोट्या पडद्यावरील सुप्रसिद्ध शो ‘बिग बॉस 15 (Bigg Boss 15)’ चा कालच सोहळा पार पडला. या सोहळ्यामध्ये अभिनेत्री तेजस्वी प्रकाशनं (Tejasswi Prakash) विजेत्याचा किताब पटकवला. तर अंतिम सोहळाच्या दिवशी तेजस्वीनं (Bigg Boss 15 Winner) तिच्या चाहत्यांना एक सरप्राईज (Naagin 6) दिलं. ती लवकरच ‘नागिन 6 ’ मधून रसिक प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची तिनं घोषणा केली. (Naagin 6 : Tejasswi Prakash)

 

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

 

एकता कपूरचा (Ekta Kapoor) ‘नागिन 6’ हा कार्यक्रम गेल्या अनेक वर्षेपासून चालू आहे. लवकरच ‘नागिन’चा सहावा भाग सुद्धा छोट्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या यामध्ये आता तेजस्वी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. तसेच ‘नागिन 6’ चा प्रोमो देखील सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला आहे. सोबतच या कार्यक्रामाची तारीख सुद्धा सांगण्यात आली आहे. (Naagin 6 : Tejasswi Prakash)

 

 

दरम्यान, व्हिडिओमध्ये तेजस्वी क्लोजपमध्ये दिसत आहे. हा शो 12 फेब्रुवारीपासून शनिवार आणि रविवारी रात्री 9 वाजता सादर करण्यात येणार आहे. ‘नागिन 6’ चा प्रोमो कलर्स टीव्ही (ColorsTv) शेअर केल्यानंतर खाली कॅप्शनमध्ये लिहिलं की, ‘आपल्या भव्य रूप आणि तिन्ही कालच्या शक्तीनं जगाला वाचवण्यासाठी येत आहे नागिन.’ जवळपास या प्रोमाच्या व्हिडिओला सोशल मीडियावर 397 हजारहून अधिक लोकांनी लाईक केला आहे. तेजस्वीच्या नागिन या पात्राला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दर्शवली आहे.

 

 

 

Web Title : Naagin 6 : Tejasswi Prakash | naagin-6-promo-tejasswi-prakash-lead-role-know-when-you-watch-the-show-and-fans-reaction

 

हे देखील वाचा :

Sangli Crime | मिरजेत तब्बल अडीच कोटींचे रक्तचंदन जप्त; ‘पुष्पा’भाऊ कोण ?

Ananya Panday Bold Photo | अनन्या पांडेनं ‘गहराइया’च्या प्रमोशनसाठी घातलेल्या व्हाईट ड्रेसमध्ये दिल्या बोल्ड पोज, फोटो पाहून चाहते झाले घायाळ

Budget 2022 | मागच्या पेक्षा मोठा असेल अर्थसंकल्प, जाणून घ्या किती रुपये वाढवू शकते सरकार

 

Related Posts