IMPIMP

Sanjay Khapre | ‘स्टोरी ऑफ लागीरं’मध्ये संजय खापरे महत्त्वपूर्ण भूमिकेत ! 14 जानेवारीला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, चित्रपटाचं पोस्टर लाँच

by nagesh
Sanjay Khapre | Sanjay Khapre in important role in Story of Lagir ! movie launches on January 14

सरकारसत्ता ऑनलाइन टीम – Sanjay Khapre | विनोदी आणि गंभीर भूमिकांमध्ये तितक्याच सहजतेनं वावरणारा अभिनेता संजय खापरे (Sanjay Khapre) “स्टोरी ऑफ लागीरं” (Story of Lagir) या चित्रपटात पोलिसाच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. १४ जानेवारीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून रोहित राव नरसिंगे (Rohit Rao Narsinge), चैताली चव्हाण (Chaitali Chavan), ऋतुजा अंद्रे (Rituja Andre) हे नव्या दमाच्या कलाकारांचं या चित्रपटातून पदार्पण होत आहे.

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

 

‘स्टोरी ऑफ लागीरं’ या चित्रपटाचं पोस्टर नुकतंच लाँच (‘Story of Lagir’ Motion Poster launched) करण्यात आलं. रॉयल समृद्धी असोसिएट्स (Royal Samrudhi Associates) आणि स्वरुप वैशाली बाळासाहेब सावंत (Swaroop Vaishali Balasaheb Sawant) प्रस्तुतकर्ते असून जी. के. फिल्म्स क्रिएशसनं (G. K. Films Creations) निर्मिती केली आहे. बी. एन. मेश्राम (Bandu Namdev Meshram) चित्रपटाचे निर्माते, यामिनी वाघडे (yamini waghade) सहनिर्मात्या आहेत. रोहित राव नरसिंगे यानी चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. मंगेश गाडेकर (Mangesh Gadekar) यांनी छायांकन, सनी-सुशांत (Sunny-Sushant) आणि अतुल जोशी (Atul Joshi) यांची संगीत, निहार राजहंस (Nihar Rajhans), बी. गोपानारायण (B. Gopanarayana) यांनी गीतलेखन, मीडिया वर्क्स स्टुडिओने पोस्ट प्रॉडक्शनची जबाबदारी निभावली आहे.

 

 

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, Facebook page  for every update

 

 

स्टोरी ऑफ लागीरं या नावावरून हा चित्रपट एका गावाच्या पार्श्वभूमीवर घडणारा,
त्यासोबतच चित्रपटाच्या केंद्रस्थानी प्रेमकथा, राजकारण असल्याचा अंदाज बांधता येतो.
रोहित राव नरसिंगे, चैताली चव्हाण, ऋतुजा अंद्रे, मोहन जाधव (Mohan Jadhav) ,
सोमनाथ येलनूरे (Somnath Yelnure) यांच्यासह संजय खापरे (Sanjay Khapre),
मिलिंद दास्ताने (Milind Dastane), प्रेमाकिरण (PremaKiran) असे अनुभवी कलाकारही असल्यानं
हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित करेल यात शंका नाही.

 

Web Title :- Sanjay Khapre | Sanjay Khapre in important role in Story of Lagir ! movie launches on January 14

 

हे देखील वाचा :

Pritam Kagne | सुभाष घई यांच्या ‘विजेता’ आणि ’36 फार्महाऊस’ चित्रपटात दिसणार अभिनेत्री प्रीतम कागणे; जाणून घ्या ‘प्रीतम’चा फिल्मी प्रवास

Whatsapp Cryptocurrency Payment | ‘व्हॉट्सअप’ने केली घोषणा, आता क्रिप्टोकरन्सीमध्ये सुद्धा पैशांचा व्यवहार करू शकतात यूजर्स

LPG Subsidy | स्वयंपाकांच्या गॅस सिलेंडरवर मिळतेय सबसिडी, तुमच्या खात्यात पैसे आले किंवा नाही ‘या’ पध्दतीनं तपासा

 

Related Posts