IMPIMP

Shehnaaz Kaur Gill Superbold Look | शेहनाज कौरनं अत्यंत छोटे कपडे घालून दिल्या हॉट पोज, व्हायरल फोटोनं नेटकऱ्यांना केलं घायाळ..

by Team Deccan Express
Shehnaaz Kaur Gill Superbold Look | shehnaaz gill photoshoot actress shehnaaz gill shared hot photos on social media wearing little black dress

सरकारसत्ता ऑनलाइन  टीम – Shehnaaz Kaur Gill | ‘बिग बॉस 13’ (Bigg Boss 13) च्या सिझन नंतर शेहनाज कौर गिल (Shehnaaz Kaur Gill Superbold Look) चांगलीच प्रसिद्धीच्या झोतात आली. बिग बॉसमध्ये तिची मैत्री अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) सोबत झाली. मात्र त्याचा निधनानंतर ती पूर्णपणे कोलमडली होती. पण अलीकडेच तिनं स्वत:ला सावरलं असून, आपल्या करियरकडे फोकस केला आहे (Shehnaaz Kaur Gill Superbold Look).

सोशल मीडियावरील इंन्टाग्रामवर शेहनाजने (Shehnaaz Kaur Gill) काही फोटो शेअर केले आहे. तिच्या या फोटोनं सोशल मीडियावर धुमाकूळ घातली आहे. फोटोमधील (Shehnaaz Kaur Gill Viral Photo) तिचा लूक अगदीच वेगळा दिसत आहे. फोटोमध्ये तिनं काळ्या रंगाचा अत्यंत घट्ट असा लेदरचा शॉर्ट ड्रेस परिधान केला आहे. तसेच चेहऱ्यावर अत्यंत गडद मेकअप असून, केसांची घट्ट अशी हेअर स्टाईल बांधली आहे. फोटोमध्ये तिनं पायात काळ्या रंगाची हाय हिल्स घातली आहे.

शेहनाजनं शेअर केलेल्या फोटोमध्ये ती अगदीच बोल्ड  दिसत आहे. कानामध्ये तिनं मोठे कानातले घातले आहे. फोटोमध्ये तिनं बोल्डनेसच्या (Shehnaaz Kaur Gill Bold Look) सगळ्या हद्द पार केल्या आहे. फोटोमधील तिच्या अंदाजानं चाहत्यांना घायाळ केलं आहे (Shehnaaz Kaur Gill Viral Photo).

दरम्यान, व्हायरल झालेल्या या फोटोमध्ये ती पिवळ्या रंगाच्या एका व्हॅनिटीवर बसलेली आहे (Shehnaaz Kaur Gill Instagram Photo). आत्तापर्यंत जवळपास या फोटोला 8.86 लाखांहून अधिक लोकांनी लाईक्स केलं आहे. अनेक चाहत्यांनी फोटोवर कमेंट्स करून कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Web Title : Shehnaaz Kaur Gill Superbold Look | shehnaaz gill photoshoot actress shehnaaz gill shared hot photos on social media wearing little black dress

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

हे देखील वाचा :

Related Posts