IMPIMP

Financial Tasks | सप्टेंबर महिना संपण्यापूर्वी पूर्ण करा आपल्या पैशांशी संबंधीत ही 5 कामे, जाणून घ्या कोणती

by nagesh
Financial Tasks | before the end of september complete these five tasks related to your money

नवी दिल्ली : वृत्तसंस्था–  Financial Tasks | कोविड-19 मुळे सप्टेंबर 2021 पर्सनल फायनान्सच्या दृष्टीने खुप महत्वाचा झाला आहे. सप्टेंबरमध्ये मुदत संपण्यापूर्वी तुम्हाला पाचही फायनान्शियल कामे करणे अतिशय आवश्यक आहे (You need to do all five financial tasks before the deadline expires in September). जर तुम्ही ती केली नाही तर तुमच्यावर दंडात्मक कारवाई सुद्धा होऊ शकते. अखेर ही कोणती कामे आहेत जी 30 सप्टेंबरपूर्वी पूर्ण करणे खुप गरजेचे आहे ते जाणून घेवूयात…

 

1. आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयटीआर फायलिंग (ITR filing for the financial year 2020-21)

30 सप्टेंबर 2021 त्या व्यक्तींसाठी अखेरची तारीख आहे ज्यांनी आर्थिक वर्ष 2020-21 साठी आयकर रिटर्न दाखल केले नाही.
लास्ट डेट नंतर 5,000 रुपये लेट फायलिंग फी घेतली जाईल.
मात्र, एका आर्थिक वर्षात एकुण उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त नसेल तर हे शुल्क 1,000 रुपयांपेक्षा जास्त नसेल.

 

2. बँक अकाऊंटसोबत योग्य मोबाइल अपडेट करा (Update the appropriate mobile with bank account)

1 ऑक्टोबर 2021 पासून बँक खात्यातून ऑटो-डेबिट पेमेंटसाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशनची आवश्यकता असेल. यासाठी मोबाइल नंबर बँक अकाऊंटमध्ये योग्य असणे आवश्यक आहे.
याअभावी ऑटो-डेबिट पेमेंट न झाल्यास दंडात्मक कारवाई होऊ शकते.
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनचा नियम 30 सप्टेंबर 2021 पासून लागू होईल.

 

3. Adhaar-PAN लिंक (Adhaar-PAN link)

जर तुम्ही अजूनपर्यंत पॅनकार्डला आधारशी लिंक केले नसेल तर आजच करा.
तुमच्याकडे आता केवळ 30 जूनपर्यंतचा वेळच शिल्लक आहे.
इन्कम टॅक्स विभागाने पॅनकार्डला आधारशी लिंक करण्याची डेडलाईन 30 जून 2021 ठरवली आहे.
यानंतर सुद्धा ज्या लोकांचे पॅन लिंक होणार नाही त्यांना 1 हजार रुपये दंड द्यावा लागेल.
या सोबतच पॅन निष्क्रिय केले जाईल.

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

4. डिमॅट अकाऊंट केवायसी (Demat Account KYC)

भारतीय प्रतिस्पर्धा आणि विनिमय बोर्ड म्हणजे सेबीने घोषणा केली आहे की, गुंतवणुकदारांच्या डीमॅट आणि ट्रेडिंग खात्यात केवायसी माहिती अपडेट कालमर्यादा 30 सप्टेंबर 2021 पर्यंत वाढवली आहे.
या तारखेनंतर संबंधीत व्यक्ती शेयर बाजारात व्यापार करू शकणार नाही कारण त्याचे डीमॅट/ट्रेडिंग खाते निष्क्रिय केले जाईल.

 

5. आर्थिक वर्ष 2021-22 साठी अ‍ॅडव्हान्स पेमेंट करणे (make advance payment for the financial year 2021-22)

आर्थिक वर्ष 2021-22 साठी अ‍ॅडव्हान्स टॅक्सचा दुसरा हप्ता भरण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2021 आहे.
जर अ‍ॅडव्हान्स टॅक्स वेळेवर भरला नाही तर प्राप्तीकर कायदा, 1961 चे कलम 234बी आणि कलम 234सी च्या अंतर्गत देय करावर दंडात्मक व्याज लागू होईल.
प्रति महिना 1 टक्काच्या दराने दंडात्मक व्याज लावले जाईल.

 

Web Title : Financial Tasks | before the end of september complete these five tasks related to your money

 

हे देखील वाचा :

E-Shram Card | असं तयार होतं ई-श्रम कार्ड ! ‘ही’ आहे स्टेप बाय स्टेप प्रोसेस, ज्यामुळं काही मिनीटांमध्येच होतंय काम; जाणून घ्या

NCP Leader Eknath Khadse | एकनाथ खडसेंना ED चा झटका; लोणावळा आणि जळगावमधील 5 कोटींची मालमत्ता केली जप्त

Corona 3rd Wave | तिसर्‍या लाटेची चाहूल? पुन्हा नवीन केस 40 हजारच्या पुढे, अ‍ॅक्टिव्ह प्रकरणे सुद्धा वेगाने वाढली

 

Related Posts