IMPIMP

Lic Jeevan Amar Policy | जर तुम्ही सुद्धा करत असाल स्मोकिंग, तर भरवा लागेल जास्त प्रीमियम; जाणून घ्या

by nagesh
LIC Jeevan Labh Scheme | insurance get rs 54 lakh in 25 years with death benefit in lic jeevan labh scheme

नवी दिल्ली : वृत्तसंस्था-  Lic Jeevan Amar Policy | एलआयसी जीवन अमर पॉलिसी एक असा टर्म इन्श्युरन्स प्लान आहे जो कमी प्रीमियमसह जास्त फायद्याचा दावा करतो. तर दुसरीकडे स्मोकिंग करणार्‍या पॉलिसी होल्डर्स इतरांच्या तुलनेत जास्त प्रीमियम (Lic Jeevan Amar Policy) भरावा लागतो. या पॉलिसीबाबत जाणून घेवूयात सर्वकाही…

 

 

Join our Sarkarsatta WhatsApp Group Link , Telegram, facebook page for every update

 

 

टेन्योर आणि प्रीमियम

– प्रीमियम देण्याचे अनेक ऑपशन मिळतात.

– पॉलिसीत सिंगल प्रीमियम, रेग्युलर प्रीमियम आणि लिमिटेड प्रीमियम सारखे ऑपशन.

– लिमिटेड प्रीमियममध्ये सुद्धा ऑपशन दिले गेले आहेत, ज्यामध्ये प्रीमियम पेईंग टर्म पॉलिसी टर्म 5 वर्षापेक्षा कमी.

– तर दुसरी पॉलिसी टर्म 10 वर्षापेक्षा कमी आहे.

– प्रीमियम भरण्याचे कमाल वय 70 आहे.

– रेग्युलर आणि लिमिटेड प्रीमियम ऑपशनमध्ये मिनिमम प्रीमियम 3000 रुपये.

– सिंगल प्रीमियम ऑपशनमध्ये किमान प्रीमियम 30,000 रुपये आहे.

– पसंत नसल्यास 15 दिवसात पॉलिसी परत करता येईल. काही शुल्क घेतले जाईल.

 

कोण घेऊ शकतात एलआयसी जीवन अमर पॉलिसी

– 18-65 वयाचे लोक.

– कमाल मॅच्युरिटी वय 80 वर्ष.

– पॉलिसी टर्म 10 ते 40 वर्षापर्यंत.

– रेग्युलर प्रीमियम ऑपशनमध्ये कोणतेही सरेंडर व्हॅल्यू मिळणार नाही.

– तर सिंगल प्रीमियममध्ये उपलब्ध ही सुविधा उपलब्ध होईल.

– लिमिटेड प्रीमियम ऑपशनमध्ये काही नियम-अटी आहेत.

– पुरुष आणि महिलांसाठी प्रीमियम अमाऊंट वेगळी असेल.

– स्मोकर्सला प्रीमियम जास्त द्यावा लागेल.

 

Web Title : Lic Jeevan Amar Policy claim more benefits at less premium know here

 

हे देखील वाचा :

TATA Motors Electric Car | सिंगल चार्जवर 300 km धावते ‘ही’ इलेक्ट्रिक कार, ‘या’ दिवशी होईल किमतीचा खुलासा

Parambir Singh | सचिन वाझेच्या ‘कोड’चा हॉटेल मालकाने केला उलगडा; ‘नंबर वन’ म्हणजे परमबीर सिंग

Royal Enfield Bullet 350 | फक्त 15 हजार देऊन घरी आणा रॉयल एनफिल्ड बुलेट 350, इतका द्यावा लागेल मासिक EMI; जाणून घ्या

 

Related Posts