IMPIMP

Weight Loss Tips | वेगाने वजन कमी करण्यासाठी रोज इतके मिनिटे करा ‘ही’ एक्सरसाईज, जाणून घ्या

by bali123
weight loss tips do these exercises daily for 15 minutes to reduce weight

नवी दिल्ली : वृत्तसंस्था Weight Loss Tips | वजन कमी करणे किंवा नियंत्रित ठेवण्यासाठी कोणती एक्सरसाईज किती वेळ करावी याबाबत लोकांमध्ये नेहमीच द्विधा मनस्थिती असते. तुम्हाला सुद्धा लठ्ठपणाची समस्या असेल आणि वाढते वजन नियंत्रित करायचे असेल तर रोज 15 मिनिटे या एक्सरसाईज (Weight Loss Tips) आवश्य करा.

ही आहे ती एक्सरसाईज –

1) High knees करा

– यासाठी समतोल भूमीवर उभे रहा आणि आपल्या दोन्ही हातांना सावधान मुद्रेत ठेवा.

– यानंतर आपली उलटी पावले उचलून छातीपर्यंत घेऊन जा. नंतर सरळ पायांनी करा.

– हे क्रमाक्रमाने दहावेळा आवश्य करा.

– रोज High knees करण्याने वेट लॉसमध्ये मदत होते.

2) Jumping jacks करा

– यासाठी सूर्यदिशेला तोंड करून सावधान मुद्रेत उभे रहा आणि आपले हात बाजूला ठेवा.

– आता दोन्ही हात हवेत हात उंचवा. या क्रमाने दोन्ही पाय हवेत वर करा.

– यानंतर पुन्हा उडी मारून पहिल्या मुद्रेत या. ही एक्सरसाईज केल्याने वजन नियंत्रणात राहते.

3) Goblet squat करा

– यासाठी सर्वप्रथम सरळ उभे राहून हातांमध्ये केटलबेल आणि डंबबेल पकडून ठेवा. नंतर हात पुढे करा.

– आता खुर्चीवर बसण्याच्या मुद्रेत या. काही क्षण थांबल्यानंतर पुन्हा पहिल्या स्थितीत या.

– ही एक्सरसाईज रोज 10 वेळा आवश्य करा.

Web Title : weight loss tips do these exercises daily for 15 minutes to reduce weight

Health Care Tips | चहा पिताना कधीही करू नका 4 चूका, अन्यथा ‘या’ आजारांना पडू शकता बळी; जाणून घ्या

Payment Aggregators | डेबिट, क्रेटिड कार्ड नंबरसह एक्स्पायरी आणि CVV सुद्धा आता ठेवावा लागेल लक्षात; RBI करतंय मोठा बदल; जाणून घ्या

AICTE | डिस्टन्स लर्निंग आणि ऑनलाइन कोर्सेसबाबत AICTE ने जारी केले ‘हे’ महत्वाचे नोटिफिकेशन, जाणून घ्या 

Related Posts