IMPIMP

7th Pay Commission | खुशखबर ! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात आणखी एका भत्त्याची होणार वाढ; जाणून घ्या

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission good news for central govt employees da and dr cpses get 14 percent hike

मुंबई : सरकारसत्ता ऑनलाइन – 7th Pay Commission | नववर्षाच्या कालावधीत म्हणजेच जानेवारी 2022 मध्ये पुन्हा एकदा महागाई भत्त्यामध्ये
(DA) वाढ होण्याची दाट शक्यता (7th Pay Commission ) आहे. यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात भरघोस वाढ होणार आहे. त्यामुळे नववर्षात केंद्रीय
कर्मचाऱ्यांना (Central Staff) सरकारकडून एक मोठी आनंदाची बातमी आहे. कोरोनाच्या महामारीत थांबलेल्या महागाई भत्त्यामध्ये (DA) 2021 साली
वाढ झाली होती. त्याचबरोबर जवळपास 3 वर्षापासून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) संदर्भात होणाऱ्या मागणीबाबत केंद्र
सरकारकडून (Central Government) निर्णय येऊ शकणार आहे.

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

 

समजा केंद्रीय कर्मचाऱ्यांचा फिटमेंट फॅक्टर (Fitment Factor) वाढला तर, त्यांची बेसिक सॅलरी वाढू शकते. ते 2.57 वरून 3.68 ही होऊ शकते. दुसरीकडे महागाई भत्ता (DA) देखील वाढण्याची शक्यता जवळपास निश्चित झाली आहे. त्यानूसार AICPI चे नोव्हेंबरचे आकडे आले आहेत. त्यावरून दोन ते तीन टक्के महागाई भत्ता वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. दरम्यान, काही दिवसांनी डिसेंबरचे देखील आकडे येण्याची शक्यता असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आलं आहे.

दरम्यान, केंद्रीय कर्मचाऱ्यांना (Central Staff) सध्या 31 टक्के महागाई भत्ता (DA) मिळत आहे. समजा या महिन्यात (जानेवारी) 2 टक्के वरून 3 टक्के वर वाढ होत असेल. तर कर्मचाऱ्यांना 33 ते 34 टक्के महागाई भत्ता म्हणजेच (DA) मिळू शकतो.

 

Web Title : 7th Pay Commission | 7th pay commission da hike by 2 to 3 percent again in january 7th pay commission latest news

 

हे देखील वाचा :

Insurance Policy Tax | ‘या’ इन्श्युरन्स पॉलिसीवर मिळते 1.5 लाखापर्यंत कर सवलत, 31 मार्चपूर्वी घ्या निर्णय; जाणून घ्या

Aaradhya Abhishek Bachchan | ऐश्वर्या रायने मुलगी आराध्या आणि पती अभिषेक बच्चनसोबत ‘देसी गर्ल’ गाण्यावर केला डान्स, पाहुणेही म्हणाले…

Maharashtra Congress | आ. रवी राणा आणि भाजपकडून शिवरायांचा अवमान, त्यांनी माफी मागावी – काँग्रेस

 

Related Posts