IMPIMP

7th Pay Commission | मोदी सरकारकडून सरकारी कर्मचाऱ्यांना होळीचे गिफ्ट, एवढा वाढू शकतो DA?

by nagesh
7th Pay Commission | 7th pay commission news central gov employees on da dearness allowance detail here

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 7th Pay Commission | तुम्ही जर केंद्रीय कर्मचारी (Central Government Employees) असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. केंद्र सरकार (Central Government) केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात Dearness Allowance (DA) वाढ करण्याची शक्यता आहे (DA Hike). जर महागाई भत्त्यात वाढ झाली तर केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात (Salary) मोठी वाढ होऊ (7th Pay Commission) शकते (Salary Hike). होळीपूर्वी हा निर्णय जाहीर होण्याची शक्यता असून याचा फायदा 65 लाखापेक्षा जास्त केंद्रीय कर्मचारी व 50 लाखापेक्षा जास्त पेंशनर्सला (Pensioners) होणार आहे.

 

 

 

 

Join Our Sarkarsatta, Whatsapp Group, Telegram Group, Facebook Page for every Update

 

 

 

केंद्रीय कर्मचाऱ्यांना आतापर्यंत 31 टक्क्यांचा महागाई भत्ता (DA) मिळतो. ऑल इंडिया कंज्यूमर प्राईस इंडेक्स फॉर इंडस्टियल वर्कर्सचे (All India Consumer Price Index for Industrial Workers) डिसेंबर 2021 ची आकडेवारी पाहता, केंद्र सरकार केंद्रीय कर्मचाऱ्यांना DA 3 टक्क्यांनी वाढवू शकतो. त्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता 34 टक्के होऊ शकतो.(7th Pay Commission)

 

कधी होणार निर्णय?
देशात 5 राज्यांमध्ये झालेल्या निवडणूकीच्या (Election) पार्श्वभूमीवर झालेल्या निकालाची घोषणा 10 मार्च रोजी होणार आहे.
तसेच निवडणुकीची आचार संहिता (Code of Conduct) संपेल. त्यानंतर सरकार डीए बाबत निर्णय घेऊ शकते.
रिपोर्टनुसार 16 मार्च 2022 ला केंद्रीय कॅबिनेटची बैठक (Central Cabinet Meeting) झाली पाहिजे.
या बैठकीमध्ये केंद्रीय कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता आणि महागाई सवलत (DR) वाढविण्याची घोषणा केली आहे.

 

Web Title :- 7th Pay Commission | 7th pay commission holi gift from modi government to central employees how much can increase da modi government news

 

हे देखील वाचा :

Alia Bhatt Bold Poses | आलिया भट्टच्या फोटोतील बोल्डनेसमुळं सोशल मीडियावर लागली आग; पाहा व्हायरल फोटो

NCP On Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांनी केलेल्या ‘पेन ड्राईव्ह बॉम्ब’ प्रकरणात मोठा ट्विस्ट ?; आता राष्ट्रवादीने केला ‘हा’ दावा !

Nitesh Rane | ‘महाविकासआघाडीवर नागासारख्या बसलेल्या शरद पवारांपर्यंत…’; नितेश राणेंचा पवारांवर ‘निशाणा’

 

Related Posts